एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतनसिंहचा खटला जलदगतीने? आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरु
मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ कर्मचारी आरोपी चेतनसिंह याच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तपास अंतिम टप्यात असून,…
पार्टटाईम कमाई करायचीय, ‘टास्क’ घ्या; लाखोंची आर्थिक फसवणूक करणारी टोळी अशी आली अटकेत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पार्टटाइम कमाईच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. प्रदीप राजभर, शिवम सिंग, पृथ्वीराज चौहान, संदीप…
मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव; इमारतींच्या आणि अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या
मुंबई: गुरुवारी दुपारी मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला. यामुळे मंत्रालय इमारत आणि आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचांना तडे केले तर काही काचा फुटल्या. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात अचानक भीतीचे…
दोन युद्ध लढले, वय वर्ष ९१; आर्थिक स्थितीही उत्तम, तरीही आजोबांनी बायको, लेकीला का संपवले?
पत्नी आणि लेकीची हत्या करणाऱ्या ज्येष्ठाला मुंबई हायकोर्टानं जामीन दिला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून ज्येष्ठ तुरुंगात होता. तपासातून सुरू आलेली माहिती पाहून कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला.
मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर
वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…
मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी; सात वर्षातील थकबाकीचा आकडा किती?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी मार्च २०१६ पासून फेब्रुवारी २०२३पर्यंत महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र, दुसरीकडे थकीत…
हॅलो.. विमानात बॉम्ब ठेवलाय; मुंबई पोलिसांना फोन; अफवा पसरवणारा निघाला दहा वर्षांचा चिमुरडा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…
कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट
मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.
गिर्यारोहक पत्नीचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू; माउंट एव्हरेस्ट सर करत पतीकडून श्रद्धांजली
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वयाच्या ५० वर्षांनंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करायचा ध्यास मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी घेतला होता आणि १० वर्षांनी त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले…
शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…