तणमोरांचा महाराष्ट्रात अधिवास; गुजरातमध्ये टॅग केलेल्या २ तणमोरांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे उघड
मुंबई : जगभरात तणमोर हे भारतीय उपखंडामध्येच सापडतात. या तणमोरांची संख्या आता केवळ ६००च्या आसपास उरली आहे. त्यामुळे तणमोरांचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे तणमोरांविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सन…
रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांची खैर नाही, गल्लीबोळात पोलिसांची फिल्डिंग लागणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने वेळेची मर्यादा घालून दिली आहे. वेळेचे हे बंधन आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिस सज्ज झाले असून, रात्री १०नंतर मुंबईच्या गल्लीबोळांत…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
मुंबईत शेकडो वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल बंद होणार, प्रवाशांसाठी तात्पुरता पूल उभारणार
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील तब्बल १३० वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटिशकालीन बेलासिस रेल्वे उड्डाणपूल १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा रेल्वे विचार करीत आहे. पूल बंद झाल्यानंतर पादचाऱ्यांना रेल्वे स्थानकात…
महाज्योतीतर्फे पीएच. डी. फेलोशिपच्या जागा वाढवा,ओबीसी विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाज्योती संस्थेकडून ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये (एमजेपीआरएफ) वाढ करण्याची मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात मागील दहा…
Dadar market: दिवाळीत कोणतीही कारवाई करु नका; दादरच्या फेरीवाल्यांना दीपक केसरकरांचे अभय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवाळीचा सण सुरू होण्याआधीच मुंबईतील बहुतांश भागात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराबरोबरच गल्लीबोळातील जागाही व्यापल्या आहेत. दादरमध्ये तर फेरीवाल्यांमुळे रस्ते आणि पदपथावरून…
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील मुंबई मार्गिका ७ तास बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ०७.५६० (चिखले ब्रिज) येथे दिनांक ९…
छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची…
आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे
मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश…
कोस्टल रोडच्या कामाला गती, वरळी सीफेसची मार्गिका सात महिने राहणार बंद
मुंबई : सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद…