अध्यक्षपदासाठी रयतची घटना बदलली ते पक्षाचं अध्यक्षपद कसं सोडतील; बावनकुळेंचा पवारांना टोला
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या दाबावापुढे पवारांनी माघार घेत आपला निर्णय मागे…
साताऱ्याची पुनरावृत्ती सोलापुरात; शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले, यावेळचं कारण वेगळं
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २०१९ च्या निवडणुकीदरम्यान साताऱ्यात एका प्रचारसभेत भाषण देत असताना पावसात भिजले होते. राज्यात त्याची जोरदार चर्चा रंगली होती. इतकेच नाही, तर…
फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, शरद पवार म्हणाले, कोर्टाचा निकाल काय….
मुंबई : आठवड्याभरावर येऊन ठेपलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबतची ‘डिनर डिप्लोमसी’ आणि मंत्र्यांच्या गोटात पसलेली अस्वस्थता असं सगळं वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणार, विशेष विमानाची व्यवस्था
मुंबई: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात…
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या हिंसक परिस्थिती निवळली असली तरी काही ठिकाणी लष्कर आणि…
शरद पवारांना वाटलं उद्या मलाही ‘ए गप्प बस रे’ म्हणतील, राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल
रत्नागिरी : गेली तीन चार वर्षे काय चालले आहे कळत नाही, मला असं वाटतं की शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ए तू गप्प बस……
नेते कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे शरद पवार यांची माघार, राजीनामे मागे घेत असल्याची घोषणा
मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी…
कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, मुलाच्या फोनने वडील हादरले, पवारांनी सूत्रे हलवली आणि…
बारामती : ‘बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल, अशा भयंकर संवादाचा फोन मणिपूर…
जयंत पाटलांचं ‘वजन’, पवारांनी ५ मिनिटे पत्रकार परिषद थांबवली, पुढे काय घडलं? वाचा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते…. ज्या क्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आणि पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा होताच पत्रकार परिषदेत टाळ्यांचा…
पत्रकार परिषदेला दांडी, पण शरद पवारांच्या निर्णयावर अजितदादा बरंच बोलले!
मुंबई : शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताना राष्ट्रवादीचे सगळे नेतेमंडळी झाडून हजर होते. पण पवारांच्या राजीनाम्याला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांनी मात्र या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला दांडी मारली होती.…