पोस्टर छापताना तळ्यात, झळकताना मळ्यात; मनिषा कायंदेंचा फोटो ठाकरेंच्या बॅनरवरुन कापला
मुंबई : ठाकरे गटाची साथ सोडत विधानपरिषद आमदार अॅड. मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात…
आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी ,लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आशिष देशमुख यांनी काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याची टीका करत काँग्रेस आता म्हातारी झाल्याचेही…
मनिषा कायंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांचं कौतुक तर ठाकरेंवर टीकेचे बाण
ठाणे : विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनिषा कायंदेंनी शिंदेंच्या गटात जाताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे…
नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
मनिषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाची मोठी कारवाई, शिंदे गटात जाण्यापूर्वीचं उचललं पाऊल
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्का देण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशापूर्वीचं उद्धव ठाकरे…
मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग
मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे…
औरंगजेबाच्या कबरीवर लोकांची श्रद्धा आहे, सरकारने त्याचा मान राखला पाहिजे: प्रकाश आंबेडकर
छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण…
काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले
कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर थेट नांदेडमधून डागली तोफ, पुन्हा म्हणाले गद्दारी केली
नांदेड: ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडवणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठे आहे. केवळ मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे यांनी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवली केली. म्हणून…
ठाकरेंकडून शिंदेपुत्राचे फाजील लाड, सेना कुणी फोडली, राऊतांनी घेतलं भाजप नेत्याचं नाव
Sanjay Raut : उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेशी कसलाही संबंध नसलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी देऊन फाजील लाड करण्यात आला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी कल्याणच्या जागेवरील वादावर भाष्य केलं.…