घडामोडी कराव्याच लागतात! खासदार असताना खासदारकी लढवणाऱ्या पटेलांचं सूचक विधान
मुंबई: राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना यांनी प्रत्येकी १…
लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या निर्णय देताना आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. २४ वर्षापूर्वी काँग्रेसमधून…
अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का
राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार…
खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही! अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी
बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने बारामतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात आज अजित पवार हे बारामती दौऱ्यावर…
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज…
कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
पुणे: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष आणि पक्षफुटीच्या घटनांमुळे नवनवी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. या सगळ्यामुळे एका पक्षातील किंवा गटातील नेते प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात सामील होण्यासारख्या घटना सातत्याने…
मंत्रिपद, सत्ता मिळवण्यासाठी फक्त अजितदादांचं वय योग्य असतं, बाकी सगळे…. रोहित पवारांचा टोला
पुणे: सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी फक्त अजित पवार यांचेच वय योग्य आहे. त्यांच्यापेक्षा लहान नेते हे बच्चे, तर त्यांच्याहून वयाने मोठे नेते हे ज्येष्ठ ठरतात. केवळ अजित पवार यांचेच…
जुन्नरसाठी शरद पवारांना मिळाला खंदा शिलेदार! सत्यशील शेरकर यांच्या नावाची घोषणा होणार?
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुका आता वेगळ्या गोष्टीने चर्चेत आला आहे. काँग्रेसचे युवा नेते आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस आहे. दुसऱ्या दिवशी विघ्नहर सहकारी साखर…
कोल्हापूरच्या जागेवर मविआतील तिन्ही पक्षांचा दावा, उमेदवार मात्र वन अँड ओन्ली शाहू महाराज!
गुरुबाळ माळी, कोल्हापूर: ‘कोल्हापूर लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी’ असा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे, मात्र सर्वच पक्षांचे उमेदवारीसाठी लक्ष मात्र श्रीमंत शाहू…
संजोग वाघेरे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल, मावळ लोकसभेबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले
Sanjog Waghere : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी प्रवेश केला आहे. ठाकरेंकडून आगामी लोकसभेला मावळ मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.