• Tue. Sep 8th, 2026
अजित दादांच्या जाण्यानंतर पहिली निवडणूक जिंकले, विजयी उमेदवार सुनेत्रा वहिनींच्या भेटीला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील उमेदवार सहयोग सोसायटीत दाखल झाले.सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या विजयी उमेदवारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.विजयानंतर अजित पवारांची उणीव सगळ्यांना भासल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed