कॉलेजसाठी निघाली; प्रियकरानं वाटेत गाठलं, आईची पोलिसात धाव, नवी मुंबईत तरुणीसोबत काय घडलं?
नवी मुंबई: सध्याच्या काळात प्रेमप्रकरणं खूप पाहायला मिळतात. मात्र याच प्रेमप्रकरणातून कधी कधी धक्कादायक कृत्यही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील घडलेली पाहायला मिळाली आहे. १९ वर्षाची वैष्णवी…
सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव
नवी मुंबई : सोन्याच्या नाण्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका जोडप्याने २५ व्यक्तींकडून तब्बल १.१३ कोटींची रक्कम उकळून त्यांना परतावा अथवा सोन्याची नाणी न…
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; जादुटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं, तब्बल ७८ लाखांचा गंडा
नवी मुंबई: तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून…
भावाचा बहिणीच्या बॉयफ्रेंडवर हल्ला, मित्रावरही वार; नवी मुंबईत रस्त्यावर रक्तरंजित थरार
नवी मुंबईच्या वाशीत दोन तरुणांनी दोघांवर हल्ला केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन चाकू, होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.
नवी मुंबईत Special 26! निवृत्त PWD अधिकाऱ्याच्या घरावर रेड; ‘त्या’ कारवाईनं शहरात खळबळ
नवी मुंबईत सहा जणांनी निवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. आपण एसीबी अधिकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्याच्या घरात आरोपींना घबाड सापडलं.
मोबाईलचे नेटवर्क डाऊन; प्रवेश देताना अडचण, रहिवाशाला राग अनावर, सिक्युरिटीला बेदम मारहाण
नवी मुंबई: हल्लीच्या काळात क्षुल्लक कारणांवरून राग डोक्यात धरून वादविवाद झालेले पाहायला मिळतात. त्यात रागाच्या भरात नको त्या गोष्टी घडतात. नंतर मनस्ताप करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबई…
पैशांचा वाद जीवावर बेतला, मासे कापायचा कोयता उचलला, मित्रानेच केली मित्राची हत्या
नवी मुंबई : पनवेल परिसरामध्ये दोन मित्रांच्या झालेल्या वादातून एकाने मासे कापायच्या कोयत्याने मित्रावर हल्ला केला. त्याच कोयत्याने त्याचे डोके आणि धड वेगळे केले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण पनवेल परिसरात…
लहान भाऊ आणि मित्रासोबत पोहायला गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला, १५ वर्षीय आयुषसोबत अनर्थ
नवी मुंबई: पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच हिरव्यागार नटलेल्या डोंगर दऱ्या, धबधबे , अशा विविध खळखळणाऱ्या पाण्याच्या आनंद घेण्याचे वेध लागले असतात. मात्र हौस मजेच्या नादात पाण्याचा वेग, खोली आणि इतर…
बेलापूरमधील पडीक इमारती बनल्या धोकादायक स्पॉट; आठ दिवसात दुसऱ्या घटनेनं खळबळ
नवी मुंबई: शहरामध्ये आत्महत्या आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेलापूरमध्ये आठ दिवसांपूर्वी पार्टी करताना पडीक इमारतीच्या डक मधून पडून १९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा…
व्हिडिओ लाइक करुन पैसे कमवा, स्कॅमला इंजिनिअर बळी, कॅन्सरग्रस्त आईसाठी जमवलेली पुंजी गमावली
नवी मुंबई : सध्या जवळपास सर्वच कामं इंटरनेटमुळे स्मार्टफोनवरच केली जातात. इंटरनेटच्या जगात अनेकांची फसवणूक केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एखाद्या लिंकवरुन, गेम, फ्रॉड कॉलवरुन फसवणूकीच्या अनेक…