नागपुरात खोदकाम करताना देवीचा मुखवटा निघाला, व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांची तुफान गर्दी
नागपूर: नागपुरातील नारा गावाजवळील समता नगर येथील रिकाम्या भूखंडावर पाण्याच्या पाईपलाईनच्या खोदकामात देवीची दगडी मूर्ती सापडली आहे. मंगळवारी सायंकाळी ईश्वर मोहबे यांच्या मोकळ्या भूखंडावर नळासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना…
Nagpur News : स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, जागेअभावी अशी वेळ आले की वाचून थक्क व्हाल
नागपूर : शहराला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न करण्याचे दावे महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असले, तरी जागेअभावी गेल्या अनेक वर्षांपासून पारडी येथील दहनघाटावर भाजीबाजार भरत आहे. कळस म्हणजे, असा…
पुलाची सळई चिमुकल्याच्या डोक्यात, डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ अन् सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद
नागपूर : बांधकाम सुरू असलेल्या निर्माणधीन पुलाची सळई घुसल्याने दुचाकीवर आई वडिलांसोबत जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या अपघात झाला होता. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया…
तरुणाचा असा प्रताप की प्रेयसीनेही दिली साथ, पितळं उघडं पडताच गर्लफ्रेंड फरार; घटना वाचून हादराल
नागपूर : प्रेयसीच्या मदतीने वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा व्यावसायिक…
नागपूरचा आवाज हरपला, शहरातील प्रसिद्ध आरजे राजन यांचं ब्रेन हॅमरेजने निधन
Nagpur News Today : नागपूरकरांसाठी एक दुखद बातमी आहे. शहरातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी राजन यांचं आज पहाटे निधन झालं आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांवरही…
खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. खरगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन…
विदर्भात मान्सूनचं कमबॅक कधी होणार, हवामान विभागाकडून अपडेट, पाऊस कधी पडणार, जाणून घ्या
नागपूर : गेल्या आठवड्याहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या जोरदार पावसाने सरप्लस वर गेलेल्या पावसाच्या सरासरीत घसरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक…
पुण्याला जाण्यासाठी विमान सज्ज, टेकऑफपूर्वीच वैमानिकाने गमावला जीव, विमानतळावरच सारं संपलं
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम (वय ४०) असे…
राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर
नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…
शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती
नागपूर : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान फ्लाइट क्रमांक जी९/४१५, एअर अरेबिया, १० ऑगस्ट रोजी शारजा येथून येणाऱ्या प्रवाशाकडून २८३.८३ ग्रॅम सोने जप्त…