• Sat. Sep 21st, 2024

nagpur news today

  • Home
  • Weather Update: परत एकदा पावसाचा अंदाज, फेब्रुवारीच्या अखेरीस पाऊस बरसणार, थंडीही वाढणार

Weather Update: परत एकदा पावसाचा अंदाज, फेब्रुवारीच्या अखेरीस पाऊस बरसणार, थंडीही वाढणार

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा थंडी फारशी…

डिप्रेशनमधील मित्राला वाचवायला धावला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला, शुभमसोबत नेमकं काय घडलं?

नागपूर: आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणाने मित्राच्या रूममध्ये जाऊन चाकूने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावला. त्याच झटाझपटित त्याला वाचवण्यासाठी…

२६ वर्षीय तरुणाला हवेत हार्ट अटॅक; पुण्याहून लखनऊला जाणारं विमान नागपुरात एमर्जन्सी लँड अन्…

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पुणे-लखनऊ विमानाने प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय एमर्जन्सी लक्षात घेत या विमानाचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅण्डिंग…

कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव

नागपूर: एका टिप्परने बहीण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यामुळे या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.अंजली ननेलाल…

‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे २ दिवस पावसाचे, शेतीची कामं पुढे ढकलण्याचा सल्ला

Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यंमध्ये पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस कामं लांबणीवर टाकावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हायलाइट्स: बंगालच्या…

IAS होण्याचं स्वप्न भंगलं, मनावर झाला घात; तरुणाने राहत्या घरात उचललं टोकाचं पाऊल

नागपूर : आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमधील खोली क्रमांक ३११ मध्ये उघडकीस आली.…

अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिले आदेश

रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…

भूतबाधेची भीती दाखवून महिलेची १३ लाखांनी फसवणूक, जादूटोणा करणारे दोघे गजाआड

नागपूर : घरात भूतबाधा झाली असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगून त्या दूर करण्यासाठी पूजेच्या बहाण्याने महिलेकडील रोख रकमेसह १२ लाखांचे दागिने हडपण्यात आले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी…

मित्राने दार ठोठावलं, तो प्रतिसाद देईना, दार तोडताच समोर भयंकर दृश्य, नागपुरात डेंटिस्टने…

Dentist Ends Life In Nagpur: नागपुरात एका दंतचिकित्सकाने राहत्या घरात एकटा असताना आपलं आयुष्य संपवलं आहे. पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली असताना त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.

ऐंशीचा लाईट घेतला आठशेला, घोटाळा फाइलबंद, दोषींना अभय? कारवाई कशामुळं प्रलंबित राहिली?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ऐंशी रुपयांचा एक एलईडी लाईट चक्क आठशे रुपयांना खरेदी करून एका लाईटमागे ७२० रुपये लुटल्याचा प्रकार सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत उघडकीस आला होता. प्राथमिक चौकशीत दिडशे…

You missed