पिंपरीच्या भूमिपुत्रांना दिलासा, ‘प्राधिकरणा’कडून संपादित जमिनीचा साडेबारा टक्के परतावा मिळणार
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९७२ ते १९८३ या कालावधीत संपादित केलेल्या जमिनींच्या मूळ मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (११ मार्च)…
महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…
महायुतीचा उमेदवार कोण? अहमदाबादेत अमित शहांची भेट झाली अन् खासदारांनी फोडला प्रचाराचा नारळ
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था असतानाच खासदार संजय मंडलिक यांनी थेट अहमदाबाद गाठत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तिथे उमेदवार निश्चितीचा शब्द…
जागावाटपापूर्वी दावेदारीचा फड; लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला किती जागा मिळणार याविषयीचा गुंता महायुती आणि महाविकास आघाडीत कायम आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे. आपली जागा पक्की असल्याचेही सांगितले जात असल्याने…
लोकसभेसाठी महायुती पश्चिम महाराष्ट्रात भाकरी फिरवणार? विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलं
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात सध्या महायुतीचे चार खासदार असले तरी यातील एकालाही पुन्हा उमेदवारी मिळेल याची शंभर टक्के खात्री नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शब्द दिल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे…
अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय
सातारा : सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली असतानाच अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील…