• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra News

    • Home
    • हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

    हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

    मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…

    बिल्डरांकडून ३० कोटींची वसुली, महारेरानं दिला दणका, प्रशासन कारवाई सुरुच ठेवणार, कारण…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : बुकिंग केलेल्या सदनिकांची कामे वेळेत पूर्ण न करणे, सदनिकांचा ताबा वेळेत न दिल्याच्या तक्रारींची दखल घेऊन ‘महारेरा’ने जिल्ह्यातील १७६ तक्रारींबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.…

    मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेकडून गुड न्यूज, यंदाचा उत्सव जल्लोषात होणार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या एक हजार रुपये अनामत रकमेमध्ये मुंबई पालिकेने मोठी कपात केली आहे. ही रक्कम आता १०० रुपये करण्यात आली…

    राज्यात ती गोष्ट कधीही घडेल, तुम्ही तयारीला लागा, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना अ‍ॅलर्ट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा’, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मंगळवारी…

    समृद्धी महामार्गाच्या कामावेळी दुर्घटना,१४ जणांचा मृत्यू, दादा भुसे अपघाताबद्दल काय म्हणाले?

    ठाणे : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम जलद गतीने व्हावं म्हणून सर्व ठेकेदार आणि कामगार दिवसरात्र राबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळील समृद्धी महामार्गाच्या ब्रीजवर गर्डर टाकायचे काम…

    समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना, गर्डर बसवणारी क्रेन कोसळली, १४ जणांचा मृत्यू

    ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडून प्राथमिक माहितीनुसार त्या खाली दबून १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव…

    रेल्वेनं करुन दाखवलं,परफेक्ट नियोजनामुळे पावसात लोकल सुरु राहिल्याचा दावा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल बंद पडत नाही, तोपर्यंत पावसाळा आला असे वाटत नाही, असे वक्तव्य सर्वसामान्य मुंबईकर नेहमी करतात. यंदा मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांचा…

    मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट

    Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    Western Railway: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, पश्चिम रेल्वेचं ठरलं,४० विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा

    मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…

    Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या, H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ; गंभीर आहेत लक्षणं

    मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशात फ्लूसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये किमान ५०% वाढ झाल्याची…