सनदी अधिकारी संतोष कुमार यांचा २० लाखांचा दंड माफ करण्यासाठी आटापिटा, मुख्यमंत्र्यांना विनंती
भरत मोहळकर, मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे एकेकाळी प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांनी बदली झाल्यानंतर अतिरिक्त वेळ ते राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. राजभवनाने २० लाखांचा दंड भरण्यासाठी…
भाजपच्या पहिल्या यादीत ‘महाराष्ट्र’ नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच?
मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभेच्या जागांनुसार, सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ५१ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तर महाराष्ट्रातून एकही नाव अद्याप…
गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर
नागपूर : एका कुटुंबाला केवळ ११ ब्रास वाळू खरेदी करण्याचे बंधन राज्य शासनाने लादले होते. या धोरणात आता बदल करत हवी तेवढी रेती खरेदी करता येणार आहे. रेती खरेदी करणाऱ्या…
मराठा आरक्षणाच्या टक्केवारीचा घटता आलेख, आघाडी ते महायुती सरकार, कुणी किती आरक्षण दिलं? जाणून घ्या
मुंबई : मराठा समाजाला राज्य सरकारनं १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी त्यांचा अहवाल १६ फेब्रुवारी रोजी सादर केला होता.…
मराठा समाजाचं खच्चीकरण होईल म्हणत नारायण राणे शिंदे सरकारच्या भूमिकेशी असहमत, म्हणाले…
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 28 Jan 2024, 11:59 am Follow Subscribe Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाशी आणि…
मागासवर्ग आयोगाची बैठक आता मुंबईला होणार, ठिकाण बदलले, नेमकं कारण काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून आणि सर्वेक्षणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात होणारी बैठक आता मुंबईला होणार आहे. आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमधील चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांपर्यत पोहोचू…
नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरला जाणारी शिवशाही काही मिनिटात जळून खाक, प्रवासी बचाावले कारण
नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच…
शिक्षकांची खाती पुन्हा मुंबई बँकेत,राजकीय लाभातून निर्णय झाला म्हणत शिक्षक संघटनांचा विरोध
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांची बँक खाती युनियन बँकेतून काढून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून,…
राज्यात सव्वासात लाख नवमतदार, उपराजधानी नागपूर पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मतदार नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस राहिले असून गेल्या महिनाभरात सुमारे १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांचे सर्वाधिक सव्वासात लाख अर्ज निवडणूक आयोगाला…
आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांकडून BMC च्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. गतवर्षीच्या तुलनेत ३५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षा…