काँग्रेस की भाजप? नांदेडचा गड कोण जिंकणार? ‘मतांचं विभाजन’ ठरवणार खासदार कोण होणार!
नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत, जिथे लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरणार असून त्यापैकीच एक नांदेड……
सहानुभूतीची लाट स्वपक्षीयांनीच अडविली? फायटर धानोरकरांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी ८ जण इच्छुक
चंद्रपूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत मोदी लाट ओसरली नसल्याचं दाखवून दिलं. परंतु इकडे महाराष्ट्रात काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून चंद्रपूर-वणी-आर्णी…
मोठी बातमी : काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे मागवली
नागपूर : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे सूत्र अद्याप अस्पष्ट असताना प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत मागवून मित्रपक्षांना बुचकळ्यात टाकले आहे.इंडिया आघाडी वा महाविकास आघाडीतील जागांची…
महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…
इंडिया आघाडीबद्दल तुम्हाला फार प्रेम, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जा : अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंडिया गाडीच्या सोबत यायला तयार आहेत, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. यावरती बोलताना विधान परिषदेचे…
लंके, गडाख, विखे, शिंदे यांची लोकसभेसाठी नावे चर्चेत, अहमदनगरचं समीकरण काय? वाचा सविस्तर…
अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार…
मी प्रांताध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्याशी बोलेन… उमेदवारीवर शरद पवार काय म्हणाले?
पुणे : १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात…
कुठे ताकद-कुठे कमजोरी? मतदारसंघनिहाय पीपीटी सादर, दादांनी दावा ठोकताच पवारांचा शड्डू
पुणे : रायगडच्या कर्जत येथे अजित पवार यांच्या गटाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजितदादांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार गटावर जोरदार निशाणा साधला. त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४…
बारामती, रायगड, सातारा आणि शिरूरवर दादांनी दावा सांगितला, जयंतराव म्हणाले, आम्ही तयारच आहे!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या…
दादांवर टीका नको, कार्यकर्त्यांचा बैठकीत सूर, पवार गटाच्या नेत्यांकडून संबंधितांना ‘योग्य’ समज
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. या फुटीनंतर पहिल्या मोठ्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका…