• Sat. Sep 21st, 2024

lok sabha election 2024

  • Home
  • राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?

राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?

मुंबई: महायुतीत तीन पक्ष असल्यानं जागावाटपाचा तिढा कायम असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य एन्ट्रीमुळे पेच आणखी वाढला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. पण या मागणीला…

लोकसभा निवडणुकीवरच पक्षाचं आणि तुमचं अस्तित्व, मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना वॉर्निंग

मुंबई : लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी ताकीद देत त्यादृष्टीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदार,…

चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…

चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीचे सदस्य असलेले हे…

आम्ही ७ मतदारसंघात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात…

राज ठाकरे भाजप नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीला रवाना, लोकसभेच्या २ जागा मिळणार?

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी नरेंद्र मोदी अमित शाहांना राजकीय क्षितीजावरून हटवा, अशी भूमिका घेऊन निघालेले मनसेप्रमुख राज ठाकरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकरीकरिता त्याच भाजप नेतृत्वाशी बोलणी करण्याकरिता राजधानी…

मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी ‘या’ तारखेला मतदान

म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २६ एप्रिल, सात मे व १३ मे रोजी मतदान होईल. चार जून रोजी मतमोजणी…

नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?

मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय…

कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेमधून शेट्टी मैदानात, महायुतीचे उमेदवार कोण?

कोल्हापूर : कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण? शेट्टी आघाडीचा…

२ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

You missed