किरण सामंत उगवतं नेतृत्व, लोकसभेचं तिकीट मिळालं तर निवडून येतील; दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य
रत्नागिरी : भाजपाच्या यादीत सुद्धा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच किरण सामंतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावल्याचे वृत्त आहे.…
Maharashtra Lok Sabha Candidates Update List: महाराष्ट्रातील 48 जागांसाठी किती उमेदवार जाहीर, पाहा मतदारसंघानुसार अपडेटेड यादी
Maharashtra Lok Sabha Candidates List (महाराष्ट्र लोकसभा उमेदवारांची यादी) : महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर लढती निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख…
धुळ्यात काँग्रेकडून शोभा बच्छाव यांना उमेदवारी, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; नाशकातही पडसाद
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेससाठी सोडण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री शोभा बच्छाव यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं. मात्र, शोभा बच्छाव यांचं…
मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही – वर्षा गायकवाड
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबई कॉंग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस…
काँग्रेसमध्ये खदखद, मुंबई-भिवंडीतील उमेदवारीवरून नाराजी, वर्षा गायकवाड काय निर्णय घेणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबईतील…
Sharad Pawar: भर सभेत शरद पवारांनी वाचली धमकीची चिठ्ठी, म्हणाले- ‘त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आलीये’
बारामती (दीपक पडकर): माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनांचा…
विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला…
विशाल पाटील म्हणाले, सांगलीचा निर्णय उद्या, आम्ही टेन्शन घेत नाही..! नेमका अर्थ काय?
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : “सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण…
नाशिकसाठी रस्सीखेच सुरुच, महायुतीमधून अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांची नावं पुढे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडून नाशिकच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र, त्यांच्या नावाला भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून छुपा विरोध…
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क १० हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांची दमछाक; ‘या’ जिल्ह्यातील प्रकार
बुलढाणा : ”गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः…