प्रवासात ओळख वाढवली; कल्याणमध्ये तिघा रिक्षा चालकांचा महिलेवर सामूहिक अत्याचार, पार्टीला बोलवून कुकर्म
Kalyan Woman Assault : कल्याणजवळील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी महिला कल्याण पूर्वेकडे मैत्रिणीसोबत राहते. दररोज कल्याण ते भिवंडी असा रिक्षाप्रवास करणाऱ्या महिलेशी हेमंत चव्हाण याने ओळख वाढवली.…
Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये थरार; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का, तरुण कोसळला, रुग्णालयात दाखल
कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या पोलवर चढून हायव्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल झाले. कल्याण रेल्वे…
Kalyan Crime : ‘मी माझ्या बायकोचा जीव घेऊन आलोय’; पोलिसांजवळ आपल्या कृत्याची थेट कबुली, पोटच्या लेकासमोर त्याच्या आईला संपवलं
Kalyan Crime News: ‘मी माझ्या पत्नीला मारून आलो आहे’, असे शब्द जेव्हा या आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये उच्चारले तेव्हा पोलिसही गोंधळात पडले की, नक्की तो कशाबद्दल बोलतोय. कल्याण उंबर्डे हत्या प्रकरण(फोटो–…
Kalyan News : पती सोडून गेला… पण आई हरली नाही! हातात ऑटोची स्टेअरिंग, शेजारी 3 वर्षांची चिमुकली; मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष
प्रदिप भणगे, कल्याण : दररोज सकाळी जेव्हा बहुतेक मुले अजून गाढ झोपेत असतात, त्याच वेळी सकाळी साडेसहा वाजता एक आई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर…
Kalyan Crime : विठ्ठलवाडीत पाच लाखांची फिल्मी स्टाईल लूट! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत बॅग पळवली; खऱ्या पोलिसांनी फक्त 5 तासांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
प्रदिप भणगे, कल्याण : पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुटे १०,५०,१०० च्या नोटा असलेले ७ लाख रु. असे २ लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे…
Trading Scam Kalyan: दोन वर्षे खात्यातून लाखो रुपये फिरवले, ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक, 50-60 विद्यार्थ्यांसोबत स्कॅम
कल्याण-डोंबिवलीत ट्रेडिंगच्या आमिषाने ५०-६० विद्यार्थ्यांची बँक खाती उघडून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.…
Kalyan Dombivli News: लोखंडी बाक आणि पाण्याचा पंप ठरले जीवघेणे; विजेच्या धक्क्याने 24 तासांत दोन कामगार जागेवर गेले
कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काटई येथील बिर्याणी दुकानात आणि आधारवाडीत पाण्याचा पंप सुरू करताना या दुर्घटना घडल्या आहेत. कल्याण शिळ रोड काटई…
Kalyan News : वालधुनी उड्डाणपूल 20 दिवस बंद, कल्याण-उल्हासनगरमधून पर्यायी मार्ग कोणते? पालिका प्रशासनाची माहिती
Waldhuni Bridge Kalyan : वालधुनी पूल 20 डिसेंबरपासून पुढील 20 दिवस बंद असणार आहे. पूल बंद असेल त्यावेळी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शाळांच्या सुट्ट्या असल्याने या पुलाचं…
केंद्राच्या एका निर्णयामुळे कर्जत–बदलापूर खोळंब्याला रामराम! पण नेमके कोणते अपग्रेड्स येणार, पाहा
Karjat-Badlapur New Lines: केंद्र सरकारने बदलापूर-कर्जत दरम्यान दोन नवीन रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील ताण कमी होऊन लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवांचे वेळापत्रक सुधारेल. सुमारे १३००…
Thane News: लग्नासाठी बनला बनावट आरपीएफ एएसआय, गावकरीही फसले; कल्याण रेल्वे स्थानकावर फुटलं बिंग, नेमकं काय घडलं?
Fake Police Case At Kalyan Station: कल्याण रेल्वे स्टेशनवर आरपीएफची वर्दी घालून फिरणाऱ्या बनावट अधिकारी अविनाश जाधव नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तो आई-वडिलांना आपण पोलिस झाल्याचे सांगत होता.…