• Mon. Sep 7th, 2026

hingoli news

  • Home
  • Maharashtra Election 2024 : वाशिमकरांना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण पाहिजे ?

Maharashtra Election 2024 : वाशिमकरांना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण पाहिजे ?

Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2024, 12:15 pm महाराष्ट्र विधासभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र वाशिममध्ये कुणाची चर्चा आहे ?…

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात हैराण करणारी घटना, पोलिस दाखल, शेतकऱ्याची…

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहेबराव गिराम (55) या शेतकऱ्याचा त्यांच्याच शेतात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. घटनास्थळी…

शेतीच्या वादातून अश्लील शिवीगाळ, भाजप महिला जिल्हाध्यक्षांच्या मुलाला बेदम मारहाण

गजानन पाटील, हिंगोली : हिंगोलीच्या वसमत शहरात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे यांच्या मुलाला शेतीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत उज्वला तांभाळे व त्यांचा मुलगा…

मराठा आरक्षणामुळे आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल, बापाला सोडायला गेला पुन्हा परतलाच नाही…

गजाजन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी माळशेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन (वय…

जमिनीवर लिंबू, मिरची, हळद-कुंकू अन् भला मोठा खड्डा, सत्य कळताच पोलिसांनी डोक्याला हात मारला

गजानन पवार, हिंगोली: गुप्तधनाची लालसा एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. गुप्तधन मिळवण्याच्या लालसेने घरामध्ये लिंबू, मिरची, हळद-कुंकू याची पूजा करून भला मोठा खड्डा खणून गुप्तधन काढणाऱ्यांचा डाव शेजारच्यांनी उधळून…

भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक; ट्रकचा चालक गंभीर, प्रवासी किरकोळ जखमी

हिंगोली: औंढा नागनाथ ते जिंतूर रोडवरील गोरेगाव, साळना गावाजवळ एसटी आणि हायवा टिप्पर यांच्या समोरासमोर अपघात झाला आहे. यामध्ये टिप्परचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून एसटी मधील सात ते आठ…

गुप्त माहितीच्या आधारे घरात पोलिसांची धाड; दोघांना पकडलं, हिंगोलीत नेमकं काय घडलं?

हिंगोली: शहरातील बनसोंड भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ५ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका घरावर छापा टाकला. यात तब्बल ४.७२ लाख रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त करण्यात…

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयांमधून केले पलायन; जिल्ह्यात आढळले ३ रुग्ण

हिंगोली : हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संसर्गजन्य रोगाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक जण ग्रह विलगीकरणांमध्ये ठेवण्यात आला असल्याने यावर कोविड वार्डमध्ये उपचार केले जात असल्याचे माहिती…

तरुणानं महिलेला संपवलं; ४ वर्षांनंतर गुन्ह्याची उकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

हिंगोली: जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या तळणी शिवारामध्ये वृद्ध महिलेच्या खूनाला चार वर्षानंतर वाचा फुटली आहे. या प्रकरणात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि नरसी नामदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने या घटनेला…

स्वत:ला वाचवू शकत असाल तर वाचवा, खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

गजानन पवार, हिंगोली : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना फोनद्वारे खलिस्तानी दहशतवदी पन्नू याने लंडनमधून धमकी दिली आहे. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी…

You missed