धनगर आरक्षणासाठी फुलंब्रीत टोकाचं पाऊल, युवकाने अंगावर ओतून घेतले डिझेल पण…
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात त्वरित समावेश करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करून एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून…
जालन्यातील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण सुटले; विविध मागण्यांचा विचार करण्याचे सरकारचे आश्वासन
म. टा. प्रतिनिधी,जालना : जामखेड (ता. अंबड) येथे धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. विविध मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी…
धनगर समाजाच्या ST आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
मुंबई : एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलने करीत…
राज्याचं सामाजिक स्वास्थ कायम ठेवावं,पुढारी बिघडवत असतील तर ते निंदनीय : पृथ्वीराज चव्हाण
पुणे : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. नेमकी लोकशाही कुठे चालली आहेय़ या प्रश्नावर माजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकशाही कुठे चालली…
सरकारकडून ५० दिवसांच्या मुदतीनंतरही धनगर आरक्षणाबाबत हालचाल नाही; तरुण आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन
बुलढाणा: धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वजण लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करीत आहोत. मात्र, आमची मागणी अजूनही मंजूर झालेली नाही. सरकारने ५० दिवसांचा वेळ घेऊन…
सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक
पुणे: धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 16) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून…
सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला, आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला
पुणे: धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
गोपीचंद पडळकर यांची आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात मोठी घोषणा, दोन संघटनांची नावं जाहीर
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी दोन संघटनांची घोषणा केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात…
दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे; गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांचे आश्वासन
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण आणि सातारा जिल्ह्यातील इतर मागण्यांसाठी सुरु असलेले दहीवडी येथील उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे. गणेशोत्सवानंतर बैठकीचे शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिले.