आमच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणार! काँग्रेस नेता स्वत: अर्ज भरणार; रामटेकमध्ये बंडखोरी?
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. पण या मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये उद्या उमेदवारी अर्ज…
जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस नेते जाणार की नाही?
सांगली: सांगलीतील मिरजमध्ये उद्या (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील निमंत्रण…
जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस नेते जाणार की नाही?
सांगली: सांगलीतील मिरजमध्ये उद्या (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील निमंत्रण…
एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…
घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार कसा करणार? उरलीसुरली शिवसेना म्हणत काँग्रेस नेता ठाकरेंवर भडकला
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजाजन कीर्तीकर असून ते शिंदे गटात आहेत. विशेष म्हणजे…
मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?
मुंबई : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसनं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १९ जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील ६…
नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना
नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…
कार्यक्रम करतो म्हणजे धमकी समजायची का? जरांगेंचा जीव गेला तर CM जबाबदार? काँग्रेसची विचारणा
मुंबई : जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक… मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो… असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या आंदोलक मनोज जरांगे यांना उद्देशून काढले. काँग्रेस…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?
मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर…