• Thu. Jul 23rd, 2026
    शिवाजी महाराज मला आपल्याकडून शिकण्याची गरज नाही; हर्षवर्धन सपकाळांचं भाजपला प्रत्युत्तर

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.या वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण केलं आहे.भाजप गरळ ओकतेय अशी हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान मी अधोरेखित केला होता असं सपकाळ म्हणाले.

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed