घोलप, सानप, खोसकरांचा ‘सस्पेन्स’! लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी चाचपणी, घोलप २ दिवसांत निर्णय घेणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सध्या लोकसभेचे वारे वाहत असताना, नाशिकमध्ये मात्र लोकसभेऐवजी विधानसभेसाठी फिल्डिंग लावण्यात नेतेमंडळी व्यस्त आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेले माजी मंत्री बबनराव घोलप…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन प्रकल्प होऊ देणार नाही : सत्यजितसिंह पाटणकर अदानी उद्योग समूहाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाअगोदर तारळी, निवकणे, चिटेघर व बीबी पाटबंधारे प्रकल्पांची निधीअभावी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन…
चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : ‘लहान मुलांचे खेळणे दिसले नाही तर ते लगेच ‘माझे खेळणे चोरीला गेले’ असे ओरडत फिरत असतात. त्याचप्रमाणे काही लोक ‘आमचा पक्ष चोरला, आमचा बाप चोरला’ असे सतत…
पुनर्वसनासाठी २५ कोटींचा निधी द्या; पुणे महानगर नियोजन समितीकडून निधीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या सुनियोजित विकासासाठी २००८मध्ये स्थापन केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीचे २०१६मध्ये पुनर्गठण केले. मात्र, समितीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ, यंत्रणा आणि निधी उपलब्ध झालेले…
प्रशासनाने गुंडाळली ‘सेवा हमी’; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
नागपूर : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा हमी कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, अद्यापही अनेकांना लेटलतीफ प्रवृत्तीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘प्रशासकीय…
बंद दाराआड जरांगे-चिवटे यांचं ३ तास गुफ्तगू, दोघेही म्हणाले, केवळ सदिच्छा भेट…!
जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी न करताना केवळ अधिसूचना काढून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली…
मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी
डोंबिवली : मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये… तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी” अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौकाचौकात सकाळ पासून झळकत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार
ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…
जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागवला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ…