चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…
जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी, फारोळा ‘पंपहाउस’मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील पंपहाऊसमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे जुन्या शहराला आज, मंगळवारी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे काल,…
दिवसाढवळ्या तरुण उद्योजकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या, छत्रपती संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगर : सचिन नरोडे या तरुण व्यावसायिकाची नाशिक महामार्गावर असलेल्या ए.एस कल्ब जवळील खवड्या डोंगर परिसरात डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात…
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे निवडणूक तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा काही महिन्यांपासून…
मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी ‘या’ तारखेला मतदान
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २६ एप्रिल, सात मे व १३ मे रोजी मतदान होईल. चार जून रोजी मतमोजणी…
छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता फक्त २ तासांत, पुणे ग्रीन फिल्ड एक्स्प्रेससाठी करार, जाणून घ्या प्रकल्प
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २३० किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम…
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…
‘घाटी’चे स्वयंपाकगृह केव्हा सुधारणार? प्रश्न प्रलंबित, अभ्यागत समिती सदस्यांकडून पाठपुरावा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे दररोज दोन्ही वेळा पाचशेपेक्षा जास्त रुग्णांचे जेवण तसेच चहा-नाष्टा तयार होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्वयंपाकगृहामध्ये (किचन) विविध सोयीसुविधांची प्रतीक्षा असून,…
कुंटनखान्यावर पोलिसांची धाड, ४ पीडितांची केली सुटका, हॉटेल चालकाच्या मुसक्या आवळल्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका हॉटेलात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत चार पीडितांची सुटका केली. यात दोन पीडित महिला परराज्यातील रहिवासी आहेत.तर कुंटणखाना चालविणाऱ्या हॉटेलमालकाच्या मुसक्या…
छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे काम २८ किलोमीटरपर्यंत, जॅकवेलचे खोदकामदेखील संपले
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम २८ किलोमीटरपर्यंत झाले आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे खोदकाम देखील पूर्ण झाले असून, त्याचे आरसीसी काम सुरू केले जाणार आहे.महाराष्ट्र…