• Sat. Sep 21st, 2024

chhatrapati sambhajinagar municipality

  • Home
  • छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २५ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती; नियमभंग केल्यास भरावा लागेल इतका दंड

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. हेल्मेट घाऊन न येणाऱ्याला एक हजार…

२ महिन्यांमध्ये ७ वेळा पाणीबाणी; कोट्यवधींचा खर्च होऊनही संभाजीनगरकरांची पाण्यासाठी ओरड सुरुच

छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा यंत्रणा सातवेळा बंद पडली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तर बिघडलेच, पण यंत्रणेच्या दुरुस्तीवर पालिकेला कोट्यवधींचा खर्च झाला. एवढा खर्च होऊनही नागरिकांची…

नातवाला शाळेत न्यायला गेल्या, पुन्हा परतल्याच नाहीत, वाटेत काळाने घेरलं; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar News : नातवाला शाळेतून आणण्यासाठी गेलेली आजी घरी परतलीच नाही. वाटेत काळाने घेरलं अन्… घटनेनं कुटुबियांवर दु:खाचा डोंगर. काय घडलं?

संभाजीनगरकरांसाठी मोठी बातमी! आता स्वप्नाचं घर मिळणार परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना सात लाख रुपयांत घर मिळू शकेल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. ‘आवास योजनेअंतर्गत…

सिडको बसपोर्टला लागेना मुहूर्त; ५ वर्षांनंतरही महापालिकेच्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिडको बस स्थानकाच्या जागेवर सोलापूरच्या धर्तीवर बसपोर्ट बांधण्याची घोषणा करण्यात आली. सिडको बसस्थानकात ३० फलाटांचे बस स्टॅण्डसह आगारासाठी जागा देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.…

बीओटी प्रकल्प पालिकेकडे? सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पाच्या भागीदारांतील वाद न सुटल्याने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पाच्या भागीदारांमधील वाद परस्पर समन्वयाने न मिटल्यास तो प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वादामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.महापालिकेने…

संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून…

Sambhajinagar: रुग्णवाहिकांना लावणार ‘जीपीएस’; पालिका करणार खासगी रुग्णालयांशी चर्चा

Chhatrapati Sambhajinagar News: रुग्णवाहिकांना जीपीएस यंत्रणा बसवून महापालिकेच्या यंत्रणेशी त्या जोडून घ्या, असे आवाहन महापालिकेकडून केले जाणार आहे.

संभाजीनगर महापालिकेचा मोठा निर्णय; स्वच्छतेसाठी अधिकारी उतरणार रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छतेसाठी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. अधिकारी आणि स्वच्छतेच्या कामावरील कर्मचारी यांच्यात संपर्क राहावा, यासाठी…

You missed