• Sat. Sep 21st, 2024

buldhana news

  • Home
  • वादळी वारा,अवकाळी पाऊस अन् गारपीट, बुलढाण्यात १५ किलोंची गार,खासदार प्रतापराव जाधव म्हणाले…

वादळी वारा,अवकाळी पाऊस अन् गारपीट, बुलढाण्यात १५ किलोंची गार,खासदार प्रतापराव जाधव म्हणाले…

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा,देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानाची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी पहाटेच…

रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन

बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज…

संतापजनक! चॉकलेटचे आमिष देत अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार; नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न, बुलढाणा हादरलं

बुलढाणा: जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे.…

विदर्भातील पंढरी कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली, संतनगरी शेगावात भक्तांचा महापूर

बुलढाणा : आज कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) आणि त्यात गुरुवारचा योग जुळून आल्याने विदर्भातील प्रति पंढरपूर असलेली संतनगरी शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी जमली आहे. जे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाऊ शकत नाहीत,…

यात्रेत तमाशाचा फड उभारत होते; तेवढ्यात अनर्थ घडला अन् कलावंत जीवानिशी गेले, मंडळात हळहळ

बुलढाणा: जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. ही यात्रा दोन दिवसाची असून आज ही यात्रा सुरु झाली. यात्रेत तमाशाचे फड आयोजित करण्यात आले होते.…

रविकांत तुपकरांची तोफ पुन्हा धडाडणार! बुलढाण्यात २० नोव्हेंबरला एल्गार महामोर्चा; बळीराजाची फौज एकत्र येणार

बुलढाणा: आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’…

बुलढाण्यात अपघातांचे सत्र सुरूच; आयशर ट्रकच्या चाकात अडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ

बुलढाणा: जिल्ह्यातील इकबाल चौकात संध्याकाळी ७:३० वाजेदरम्यान आयशर ट्रकच्या चाकात येऊन १० वर्षीय मुलगा ठार झाला आहे. स्मशानभूमीकडे जात असलेल्या या ट्रकाच्या मागच्या चाकात सायकलस्वार मुलगा अडकला. यात जागेवरच त्याचा…

भावाला यकृत देत नवीन जीवनदान; मात्र बहिणीची मनाला चटका लावणारी एक्झिट, सर्वत्र हळहळ

बुलढाणा: आपल्या थोरल्या भावाला यकृत दान करत भाऊबीजेची बहिणीने दिलेले भावाला अमूल्य भेट सर्वत्र चर्चेत असतानाच अचानक दुर्गारूपी त्या बहिणीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. हृदय…

माता न तूं वैरिणी! एक पाय कापलेल्या अवस्थेत अर्भक आढळले; घटनेनं परिसरात खळबळ

बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाला निर्दयी मातेने फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजच जन्मलेल्या बाळाचा १ पाय कापलेल्या स्थितीत मिळून आल्याने…

माझं लग्न होणार नाही; भावासमोर तरुणानं व्यथा मांडली अन् टोकाचा निर्णय घेतला, कुटुंबाचा आक्रोश

बुलढाणा: आजच्या डिजिटल युगामध्ये युवकांमध्ये अनेक स्पर्धा आणि तारुण्यांमध्ये लग्न न होणे, यामुळे अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहे. नेमकं असाच प्रकार बुलढाण्यातून समोर आला आहे.…

You missed