दैव बलवत्तर म्हणून…! दोघांना धडक देत गाडी थेट कॅनॉलमध्ये, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
सातारा: खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. १२ रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेनंतर…
यवतेश्वर-कास घाटात पुन्हा कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत, नागरिकांची प्रशासनावर नाराजी
सातारा : साताऱ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या यवतेश्वर – कास घाटामध्ये पुन्हा एकदा दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अद्याप आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची दखल घेतली नसून…
भय इथले संपत नाही! मरणाआधीच उपचारासाठी निघते तिरडी; आजारी महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ
सातारा: सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनचा शिक्का बसलेले आणि जावली तालुक्यातील शेवटच्या टोकावरच दुर्गम देऊर (गुढीची मळ). आजही गावातील नागरिकांच्या समस्या ६० वर्षांपासून जैसे थे’च आहेत. गंभीर आजारी पडलेल्यांना दवाखान्यात…
काळजाचा थरकार उडवणारी घटना; कामगार बोरिंग मशीनमध्ये सापडला, शरीराच्या उडाल्या चिंधड्या
सातारा : पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा.…
यवतेश्वर घाटात दरड कोसळली; दुचाकीस्वार जखमी, कास पठारावर फिरण्यासाठी गेलेले पर्यटक अडकले
सातारा : साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे कासकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. या रस्त्यावरून प्रवास करणारा दुचाकीस्वारही दगड लागल्याने जखमी झाला आहे. नव्यानेच बांधकाम केलेली संरक्षक भिंतही ढासळल्याने रस्ता धोकादायक…
आठच दिवसांपूर्वी वडिलांना अखेरचा निरोप, साताऱ्याचा जवान पुन्हा सीमेवर परतला पण घात झाला
सातारा: नागेवाडी (भाडळे) ता. कोरेगाव गावचे सुपुत्र वीर शहीद जवान नाईक अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांना कालूचक जम्मू – काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी (दि. ५ एप्रिल) वीर…