बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
घरी अभ्यास करत असलेल्या मुली अचानक धरणावर गेल्या, तिथेच अनर्थ घडला, गावात हळहळ
सातारा: महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना धरणाच्या जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका मुलीवर प्राथमिक आरोग्य…
भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू, त्यामुळेच मोदीही…, नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
सातारा: भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…
क्राफ्ट इन्स्ट्रक्टर परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याची गौरी पाटील-पवार मुलींमध्ये राज्यात प्रथम
सातारा: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ‘क्राफ्ट इन्स्ट्रक्टर’ (शिल्प निदेशक) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत साताऱ्यातील गौरी जीवन पाटील ही मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.केंद्रीय…
जिचे माहेर छत्रपतींचे घर, तिला कशाची चिंता; पंकजा मुंडेंचे उद्गार अन् उदयनराजे गहिवरले, काय घडलं?
सातारा: जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि जातीपातीच्या भिंती बांधून स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावे की एका छत्रपती राजाचं मन! आमच्या सारख्यांना प्रेम दिले, आमच्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय थोड आहे.…
खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न; यात्रेला सहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित
सातारा: खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी- म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी…
यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात, ठेवीदारांचे धाबे दणाणले
सातारा: कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्याचे आदेश सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. ही पतसंस्था अनेक दिवसांपासून आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत…
राममंदीर उद्घाटनावर संजय राऊतांची भाजपवर टीका, दिलीप वळसे-पाटलांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
सातारा: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हा सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेवूया, असा…
दुचाकी बाजूला घे, म्हणाल्यावर युवक संतापला; मित्रांना बोलवून दोघांना मारहाण, नंतर बंदूक काढली अन्…
सातारा: शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र…
संशयापोटी शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिस तपासात समोर आले धक्कादायक कारण
सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वाठार पोलीस…