मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा! ‘या’ रुग्णालयांसह २७ रुग्णालयांना फटका
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Jan 2025, 8:24 am BMC Hospital News: , मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, मुंबई…
Mumbai News: झोपड्यांतील गाळेधारकांनाही कर; मालमत्ता करदेयके पाठवण्यास BMCकडून सुरुवात
Mumbai News: सध्या झोपडपट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांना मालमत्ता कर लागू नाही. आता सर्वेक्षणाबरोबरच जे व्यावसायिक गाळेधारक आढळत आहेत, त्यांना मालमत्ता करदेयकही हाती सोपविले जात आहे. महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने वॉर्डस्तरावरही…
Mumbai News: खाद्यविक्रेत्यांना अन्नसुरक्षेचे धडे; मुंबई महापालिका, अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणात करार
Mumbai News: महापालिका हद्दीतील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्नसुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि…
Mumbai BEST Bus: आता चालकांचे समुपदेशन; कुर्ल्यातील अपघातानंतर सुरक्षित प्रवासासाठी बेस्टचा निर्णय
Mumbai BEST Bus: सुरक्षित प्रवासासाठी, सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. मात्र या घटनेमुळे बेस्टची ‘शून्य अपघात मोहीम’ कागदावरच राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच उपाययोजना…
कर्नाक उड्डाणपूलाबाबत मोठी अपडेट, ‘या’ महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होणार, किती काम पूर्ण?
Carnac Bridge Mumbai: दुसरा गर्डर स्थापित करून कर्नाक उड्डाणपूल ५ जून २०२५पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रयत्नशील असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र टाइम्सcarnac bridge1 मुंबई : मशिद बंदर रेल्वे स्थानकापासून…
दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…
चांगलं शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचं आरोग्यही उत्तम राहावं यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय, २०० शाळांमध्ये…
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देतानाच, विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या २०० शाळांमध्ये अशा खुल्या व्यायामशाळा उभारल्या…
सिद्धीविनायक दर्शन होणार सुलभ, सुविधा वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेचा विशेष प्रकल्प
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, पूजा…
सततच्या पाइपलाइन फुटीने अडथळे, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी BMC चा खास प्लॅन, जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न, विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घडलेल्या घटनांमुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी…
मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडणार, BMC कडे ५ कंपन्यांचे प्रस्ताव
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.…