• Sun. Sep 6th, 2026

Aaditya Thackeray | सचिन अहिरांची शिंदेंना साथ, बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे डेंजर झोनमध्ये?

Aaditya Thackeray | सचिन अहिरांची शिंदेंना साथ, बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे डेंजर झोनमध्ये?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#aadityathackeray #sachinahir #worli #shivsena #eknathshindeठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंना साथ दिलीये..सचिन अहिर यांचं शिंदेंसोबत जाणं ही मोठी राजकीय घडामोड असल्याचं बोललं जातंय..यामुळे वरळी मतदारसंघ हातातून निसटणार का…यावर आदित्य ठाकरे काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed