• Mon. Jun 8th, 2026

    नागपूर ताज्या बातम्या

    • Home
    • हेल्मेट घातले नाही, नागपुरात कार चालकाला चालान; वाहतूक पोलिसांचा घोळ ऐकून डोक्याला हात माराल

    हेल्मेट घातले नाही, नागपुरात कार चालकाला चालान; वाहतूक पोलिसांचा घोळ ऐकून डोक्याला हात माराल

    Nagpur Car Driver E Challan for No Helmet : वाहनचालकांमध्ये वाहतुकीची शिस्त यावी, यासाठी वाहतुकीची नियमावली तयार करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येते.…

    हृदयविकाराच्या झटक्याने महिनाभरात दुसऱ्या कुलीचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

    Nagpur News : हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वे स्थानकावर एका कुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मंगळवारी आणखी एका कुलीचा प्लॅटफॉर्मवरच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.…

    नवऱ्याहून मोठा, ३५ वर्षीय विवाहितेचा जीव जडला, नागपुरात विवाहबाह्य संंबंधांचा भयावह शेवट

    Nagpur Man Suicide : दुर्गेश्वरी व राहुलचे संबंध असल्याचे पती नरेंद्र यांना कळाले. त्यावरुन त्यांचे दुर्गेश्वरीसोबत नेहमी खटके उडायचे. राहुल व दुर्गेश्वरीने नरेंद्र यांचा अपमान करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप…

    Devendra Fadnavis: बीड घटनेत कोणालाही वाचवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

    Devendra Fadnavis: या प्रकरणात कोणीही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हप्तेवसुली करतात, अशा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले…

    शपथविधी सोहळ्यात ४० मंत्री घेणार शपथ; नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ

    Nagpur News: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी रविवारी नागपुरात होणार आहे. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 1991 रोजी शपथविधी झाला होता. Lipi नागपूर (जितेंद्र…

    राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर, इथे कुणीही समाधानी नाही; नितीन गडकरींचे राजकारणावर मार्मिक भाष्य

    Nitin Gadkari News: नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणावर मोठे भाष्य केले. लोकांच्या महत्वकांक्षा इतक्या मोठ्या झाल्या आहेत की त्यामुळे जीवनातील आनंद हरवल्याचे ते…

    ‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न- योगी आदित्यनाथांचा हल्ला

    Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. Lipi नागपूर (जितेंद्र खापरे) : महाआघाडी गठबंधन “महाअनाडी…

    नागपूरमध्ये प्रचार पत्रकांसह दोन हजार ७००हून अधिक धान्याचे किट जप्त, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

    Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत नागपूर पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात आला आहे. शहरात २ हजार ७००हून अधिक धान्याचे किट जप्त करण्यात आले असून…

    कोण बिल गेट्स, माहीतच नव्हते; डॉली चहावाल्याची प्रांजळ कबुली; रिलनंतर झाला फेमस

    चहा देण्याच्या आपल्या हटक्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील डॉली चहावाल्याला आता जगभरात ओळख मिळाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉली सोबतची एक…

    पोषण आहाराचे तीन तेरा! विद्यार्थ्यांना सडलेल्या, बुरशी लागलेल्या केळींचे वाटप, नागपुरातील प्रकार

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा…

    You missed