Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#arjunkhotkar #marathwadadrought #jalna #maharashtrapoliticsशेतकऱ्यांनो चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या कडे मी माहिती पाठवली आहे..अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनी दिली आहे.”Farmers, do not worry; the government stands with you. I have forwarded the information to Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Eknath Shinde and Sumitra Pawar,” stated Arjun Khotkar, a leader of the Shinde-led Shiv Sena.