आरोग्याशी खेळ! शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा साठा जप्त, गोळ्यांमुळे….
Nanded News : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा साठा आढळला असून तो जप्त करण्यात आला आहे. डॉक्टरांनी या गोळ्यांबाबत माहिती दिली असून याप्रकरणात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. Lipi अर्जुन…
सतत पोटाचा त्रास, सोनोग्राफीत दिसली भयंकर गोष्ट! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला १५ किलोचा गोळा
15 KG Tumor Removed From Woman Stomach : महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तब्बल १५ किलोचा ट्यूमर, गाठ काढली आहे. या शस्त्रेक्रियेनंतर महिलेला जीवदान मिळालं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन…
ऑईल मीलमध्ये अचानक स्फोट, आगीचा भडका उडाला; भीषण आगीत कामगार होरपळले
Oil Mill Caught Fire In Nanded : शहरातील ऑईल मीलला भीषण आग लागली आहे. मीलमध्ये स्फोट झाल्यानंतर आगीचा भडला उडाला होता. या भीषण आगीत काही कामगार होरपळले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
नांदेडमध्ये २५ वर्षानंतर एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान, चुरशीच्या लढतीत कोण ठरणार किंग?
Nanded Lok Sabha and Vidhan Sabha Election Voting : नांदेडमध्ये २५ वर्षांनी एकाचवेळी लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन राठोड,…
रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य
Kinwat Bhimrao Keram Controversy Statement In Nanded : भाजप आमादाराने भर सभेत केलेल्या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन…
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका
नांदेड : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे. महाराष्ट्रात…
पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने परिस्थितीसमोर हात टेकले, आयुष्याचा दोर कापण्याचा कटू निर्णय, चिमुकली पोरकी
अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच पत्नीने देखील गळफास घेऊन जीवन संपवले. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात ही घटना घडली…
दोघे चेंबरमध्ये उतरताच बेशुद्ध पडले, तिसरा मदतीसाठी गेला, तिघांनीही जीव गमवला
नांदेड: शहरातील मालटेकडी परिसरातील एका मलउपसा केंद्रात गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. यात दोन कामगारांसह अन्य एका युवकाचा समावेश आहे. शंकर माधव वरसवाड (३५), राजू व्यंकटी मेटकर (२५),…
शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय
नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले…
क्षुल्लक भांडणाचा रक्तरंजित शेवट, पोटच्या मुलाचं आईसोबत धक्कादायक कृत्य, परिसर हादरला
नांदेड: ज्या मातेने मुलाला जग दाखवले, त्याचा सांभाळ केला, त्याला मोठे केले, त्याच आईच्या डोक्यात दगड घालून निर्दयी मुलाने तिचा खून केला. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील ही घटना आहे.…