Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#dharashiv #farmersprotest #maharashtradroughtधाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.