• Thu. Mar 19th, 2026

    धुळे बातमी

    • Home
    • हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; बळीराजा अडचणीत, दोन एकर क्षेत्रावर नांगर फिरवला

    हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; बळीराजा अडचणीत, दोन एकर क्षेत्रावर नांगर फिरवला

    धुळे: वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मोठा परिणाम धुळे जिल्ह्यात झालेला पहावयास मिळत असून हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत…

    हाफ चड्डी गँग पुन्हा सक्रिय; चक्क पोलीस ठाण्यासमोर धाडसी चोरी, लाखोंच्या ऐवजासह चोरटे फरार

    धुळे: एकीकडे पोलीस अधिक्षकांसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्याची पथके रात्री गुन्हेगार, आरोपी शोधत असताना चोरट्यांनी चांगलीच डेरींग केली आहे, असं म्हणायची वेळ मोहाडी पोलिसांवर आली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यासमोरच मध्यरात्रीपूर्वी चोरट्यांनी…

    शेतात यशस्वी प्रयोग! बाप-लेकाच्या कष्टाला लाखोंचे फळ; सेंद्रिय शेतीतून मिळालं मोठं उत्पन्न

    धुळे: हल्ली अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. त्याचबरोबर नवनवीन प्रयोगही केले जात आहे. धुळे तालुक्यातील देवभाने येथील पूनमचंद जयराम पाटील या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत त्यांच्याकडील १० एकर…

    राज्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने; मात्र धुळ्यात कार्यकर्त्यांच्या कृतीनं लक्ष वेधलं

    धुळे: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे असताना धुळ्यात मात्र शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोघांनी…

    बायका माहेरी गेल्या; दोन भावांनी दुसरं लग्न केलं, महिलांची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?

    धुळे: साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्या बहिणींचा विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी त्यांचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या.…

    अज्ञातांचा रात्री घरात दरोडा; ऐवजासह तरुणीला पळवलं, अखेर ‘त्या’ मुलीचा शोध लागला, पोलिसांच्या तपासाला यश

    Sakri Robbery News: दरोडेखोरांच्या तावडीतून अखेर धुळ्यातील तरुणीची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सेंधवामधून तिला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

    काम संपल्यावर रक्कम घेऊन निघाले; वाटेत गाडीने दिली धडक, मदतीसाठी आलेल्या तरुणांनी घेतले पैसे अन्…

    धुळे: बँकेच्या पिंग्मी एजंटला रस्त्यात गाठून दरोडा घालत त्याच्याकडील रोकड हिसकावून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील सहा संशयितांना ८ लाखांच्या मुद्देमालासह साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम आणि त्यांच्या पथकाने बेड्या…

    भररस्त्यात वीस फूट खोल खड्डा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, शिवसेना आक्रमक, भाजपवर केला आरोप

    धुळे: शहरातील केंद्रीय विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्क २० फुट खोल तलाव ठेकेदाराने करण्याचा चमत्कार घडविला आहे. त्याच्या या चमत्कारामुळे विद्यार्थी आणि रहिवाशाचा जीव धोक्यात आला आहे. गुजरातचा हा ठेकेदार…

    You missed