Jalgaon News : एरंडोल मराठी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न, खान अकॅडमीबाबत सखोल मार्गदर्शन
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मराठी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बीट एरंडोल तथा शालेय पोषण आहार अधीक्षक उपस्थित होते.…
Jalgaon News : शेतातून परतताना नदीचा प्रवाह वाढला, मामीसह भाची पाण्यात बुडाले, मामीला वाचवण्यात यश, पण…; नातीच्या दु:खाने आजोबांचा मृत्यू
Jalgaon 15 Year Old Girl Drowns in River : राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी देखील झाली आहे. अशीच अतिवृ्ष्टी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झाली आहे.…
“बेटा तू मुलगी आहे, चालतंच”, आईच्या मित्राची तरूणीला कडाडून मिठी, आईचंही समर्थन, शेवटी… जळगाव हादरलं
Jalgaon Bhusaval Crime News : जळगावमधील भुसावळमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईच्या मित्राने तिच्या समोरच मुलीचा विनयभंग केला तरीही आईने त्याला विरोध न करता…
Jalgaon Crime : भररस्त्यात गाठलं अन् कुटुंबानेच लेकीचं कुंकू पुसलं, दोन मुलं पोरकी; जळगाव हादरलं
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ही घटना घडली. आकाश भावसार नावाच्या ३० वर्षीय तरुणाला त्याच्या सासरच्या मंडळींनी मारले. कौटुंबिक…
लग्नाच्या सोळा वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म देऊन आईचा तीन तासांत दुर्दैवी अंत
Mother dies giving birth to twins : पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी ज्योती चौधरी (वय अंदाजे ३७ वर्षे) या महिलेने लग्नाच्या १६ वर्षानंतर दि १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४…
जळगावमध्ये मोठा राजकीय पुढारी अडकण्याची शक्यता? इंग्रज कालीन पाईपलाईन चोरी प्रकरण, जाणून घ्या
निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची घटना घडली. गिरणा पंपींग प्लांटवरील जुनी पाईपलाईन जीसीबी द्वारे खोदून चोरली जात होती. मनपा अभियंत्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राजकीय नेताचाही…
जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात
जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात नंदुरबार वगळता जळगाव, रावेर व…
आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी
निलेश पाटील, जळगाव : गरीब परीस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड..लहान बहिणीचं शिक्षण..आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचं स्वप्न घेऊन बारामती येथे खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेचं आज हृदय विकाऱ्याच्या निधन झाले.…
रात्रंदिवस आम्ही शेतात राबलो, अवकाळी पावसाने सारं हिरावलं, कर्ज कसं फेडणार?
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा
जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी शांत असलेल्या अमळनेरला संमेलनाच्या निमित्ताने उत्सवी…