‘मटा’दणका! राष्ट्रीय दुखवटा असतानाही अजय-अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचे जंगी आयोजन; मटाच्या बातमीमुळे कार्यक्रम अखेर रद्द
Ajay Atul Orchestra In Jalgaon Cancel : जळगावात ३१ डिसेंबर रोजी होणारा अजय – अतुल यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आयोजनकांनी मेल करत यासंबंधी माहिती दिली आहे. Lipi…
मामा-भाचे दुचाकीवर निघाले; इतक्यात डंपरची जोरदार धडक अन् चिमुकल्यासोबत घडला अनर्थ, संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
Jalgaon News : जळगावात भरधाव डंपरने दुचाकीवरुन जाणाऱ्या मामा-भाच्याला जोरदार धडक दिली. या धडकेत ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवला. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. Lipi…
पत्नी बाहेरुन आली, पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला; चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल
Jalgaon News : जळगावात एका तरुण शिक्षकाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश पाटील, जळगाव :…
भाजप प्रवेशाआधीच रक्षा खडसेंच्या पोस्टवर एकनाथ खडसेंचा फोटो
निलेश पाटील, जळगाव: राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार हे येत्या पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार असल्याचे खुद्द एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. मात्र त्यांचा प्रवेश होण्याआधीच भाजपच्या रावेर…
आतून दार बंद, मैत्रिणीने मागच्या दरवाजातून डोकावलं आणि समोर भयंकर दृष्य; २२ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
निलेश पाटील, जळगाव : जळगाव शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने ती राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. सायंकाळी ५ वाजता तरुणीची मैत्रीण…
ठाकरेंनी खासदार फोडला, पवारही त्याच मार्गावर; रावेरमध्ये भाजप निष्ठावंतालाच उतरवणार?
जळगाव : जळगाव आणि रावेर दोन्हीही भाजपचं मजबूत संघटन असलेले मतदारसंघ आहेत. इथे तोडीस तोड उमेदवार द्यायचा तर तो भाजपातलाच असावा असं नियोजन ठाकरेंनी केलं आणि भाजपचे नाराज खासदार उन्मेष…
कामावर आला नाही म्हणून मालक मजूराच्या खोलीत गेला, दरवाजा उघडताच बसला धक्का, काय घडलं?
निलेश पाटील, जळगाव: सावदा ते कोचूरच्या दरम्यान असलेल्या शेतात वास्तव्यास असणार्या शेतमजुराची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र अवघ्या चार तासांमध्ये या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या…
शिरसोली गावात शिवजयंती मिरवणूकीवर दगडफेक; ३ जण जखमी, परिसरात तणावाचे वातावरण
जळगाव: जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने गुरुवारी मोठा तणाव निर्माण झाला आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती असून घटनास्थळी मोठा फौजफाटा…
मशिनमध्ये डाळ टाकण्यास गेली, क्षणातच शिर धडापासून वेगळं, महिलेसोबत नेमकं काय घडलं?
निलेश पाटीलजळगाव: मुकेश ऍग्रोमध्ये दुपारी कामगारांनी जेवण आटोपल्यानंतर एक महिला कामगार जेवण आटपून मशीनमध्ये डाळ टाकण्यासाठी गेली. तिथे रुमाल अडकल्याने महिलेने जीव गमावला. ही घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात घडली…
कार्यक्रमाच्या जाहिरातीत आमदारांनी खासदारांचा फोटो डावलला, लोकप्रतिनिधींमधील वाद चव्हाट्यावर
जळगाव: चाळीसगाव येथे आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या निधीतून जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या जाहिराती आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसिद्ध केल्या…