Vasai Ro-Ro Service : मुंबईकरांसाठी नव्या मार्गाची तयारी, वसईतून रो-रो सेवा लवकरच, ठाणे-नवी मुंबईत जाण्यासाठी कसा होणार फायदा?
Vasai and uUttan Ddongri Ro-Ro Service : मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होत आहे. वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी येथे रो-रो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात…
Maratha Reservation: …म्हणून मी मराठा समाजाबद्दल ते वक्तव्य केलं; वादानंतर लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण, पुन्हा डिवचलं!
OBC Laxman Hake: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आंतरजातीय विवाहाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. गेवराई येथील सभेत हाके यांनी केलेल्या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.…
भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना होमपिचवरच धोबीपछाड, पुण्यातील चर्चेतला नेता ‘कमळ’ हाती धरणार
Maharashtra Politics : मावळमध्ये अजित पवारांना धक्का देत अपक्ष निवडणूक लढवलेले बापू भेगडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत अजित पवार-देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना…
Mumbai AC local Train : लोकलचे मालडब्बेही AC होणार, स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणेचं नियोजन; कशी असणार सुविधा?
Mumbai AC Local Train : मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आता मुंबईकरांसाठी सर्व लोकल एसी होणार आहेत. त्याशिवाय मालडब्बे देखील एसी केले जाणार आहे. जाणून घ्या काय आहेत…
Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे रुळांवरही पाणी, लोकल उशिराने
Mumbai Rain Update: मुंबईत मध्य रात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा नवन अलर्टही जारी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
कान भरले की स्पष्टीकरण मागायचे, नाराज नेत्याचा भाजपला रामराम, फक्त दोन ओळींचा राजीनामा पाठवला
Maharashtra Politics : 2024 साली झालेल्या निवडणुकीत हरेश केणींची राजकीय ताकद असलेल्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील भाजपाला स्पष्ट नाकारले गेले. तुलनेने अनेक पटीने मते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या…
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अखेर त्या चौघांना अटक
Pune Ayush Komkar Murder Case Andekar Gang: पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदेकर टोळीतील फरार चौघांना अटक केली आहे. या चौघांना गुजरातहून अटक करण्यात आली आहे.…
Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्तव्याने काढली ठाकरेंच्या आंदोलनाची हवा? भारत – पाक मॅचवर रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…
Sharad Pawar on India Vs Pakistan Asia CUP : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून महाराष्ट्रात भाजपवर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझा देश, माझं कुंकू असं आंदोलन छेडलं.…
Ratnagiri News: अहो, तुमचा मुलगा मंदिरा शेजारी… बाप धावत धावत गेला, लेकाला पाहून हंबरडा फोडला; तरुणाने आयुष्य संपवलं
Ratnagiri Youth Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तो घरातून गणपतीची हातगाडी ठेवून येतो म्हणून निघाला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. या घटनेने त्याच्या कुटुंबाला…
आरक्षणाबाबत मोठी बातमी: सरकारविरोधात दोन मोर्चे काढणार, काँग्रेस नेत्याकडून तारखेची घोषणा, भुजबळांनाही जाहीर ऑफर
Maratha Reservation: पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलची बैठक पार पडली असून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी…