• Mon. Sep 23rd, 2024

Ajit Pawar

  • Home
  • सुशीलकुमार शिंदेंचं प्लॅनिंग, अजितदादा गटातील माजी आमदाराची भेट, शरद पवार गटात अस्वस्थता

सुशीलकुमार शिंदेंचं प्लॅनिंग, अजितदादा गटातील माजी आमदाराची भेट, शरद पवार गटात अस्वस्थता

सोलापूर : महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून जागावाटपात तो काँग्रेसकडेच राहणार आहे. उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या…

निलेश लंकेंचे तळ्यात-मळ्यात सुरूच? अजितदादांच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो आणि आज…

Nilesh Lanke : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचं यांनी जाहीर केलंय. मात्र, त्यांनी बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो लावल्यानं चर्चांना…

पुण्याला पाण्याचा ‘वाढीव’ कोटा मिळणार? अजित पवारांकडे मागणी, पुणेकरांचं निर्णयाकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरणामुळे पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव कोटा देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, यंदा टेमघर वगळता खडकवासला प्रकल्प पूर्ण शंभर टक्के…

मिशन बारामती,मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, मनसेचे अजित पवार अन् राज ठाकरेंनी टायमिंग साधलं

म. टा. प्रतिनिधी, पुणे :राज्यातील सध्याचे राजकारण पाहता या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची गरज आहे. यातून राज्याचा जो विचका झाला आहे, त्यातून राज्याला बाहेर काढण्याची शपथ आपण घेऊ, असे…

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं ‘एकमत’, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय

मुंबई : लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात पार पडणार आहेत. यासाठी भाजपप्रणित एनडीए आणि ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी फुटून त्यातील…

मॅडम कमिशनर चर्चेत, मीरा बोरवणकरांच्या सहा वर्ष जुन्या ‘त्या’ पुस्तकाची मागणी वाढली

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधील येरवड्यामधील पोलिस ठाण्याच्या जमिनीबाबतच्या प्रकरणाची चर्चा होत आहे. त्यामुळे हे पुस्तक उपलब्ध आहे का, अशी विचारणा विक्रेत्यांकडे…

भूखंडाबद्दल मी बोरवणकरांना विचारलं होतं, मी कबूल करतो पण… अजित पवार आरोपांवर काय म्हणाले?

मुंबई : येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकसनासाठी खासगी विकासकाला देण्याचा निर्णय तत्कालिन राज्य सरकारने घेतला होता. तो निर्णय मी घेतलेला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असं स्पष्टीकरण देत माझा…

कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी दोन तास जड वाहतूक बंद राहणार? अजित पवारांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी…

…नाहीतर तुम्ही कारवाईला सामोरे जा, नंतर तक्रार नको, अजित पवार यांचा रोखठोक इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील यासारखी प्रकरणे ससून रुग्णालयात होत असतील आणि त्यामुळे ससून रुग्णालयाची प्रतिमा ‘निगेटिव्ह’ होत असेल तर ते गंभीर आहे. ससूनची ‘निगेटिव्ह’ प्रतिमा खपवून…

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर

सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…

You missed