अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मारकुट्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले; लातूरमधील राड्यावर पहिली प्रतिक्रिया
NCP Latur Rada: लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याने अजित पवार यांनी नाराजी…
महापालिका आणि व्यापाऱ्यांमध्ये तणाव, Fashion Street कायापालट प्रकल्प रखडणार?
Fashion Street Revamp: मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा लवकरच कायापालट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्टेशनजवळ असलेले हे प्रसिद्ध मार्केट आता नव्या रूपात दिसेल. मुंबई महानगरपालिकेने यासाठी योजना तयार…
Latur Suraj Chavan Rada : मी दिलगिरी व्यक्त करतो, पण…; मारकुटे सूरज चव्हाण नरमले अन् सारवासारवही केली, नेमकं काय म्हणाले?
Latur Rada NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, ज्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज…
मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 12 जणांची निर्दोष सुटका, हायकोर्टाचा निकाल
Mumbai News : सुमारे 19 वर्षांपूर्वी, म्हणजेच 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आणि सात दोषींच्या जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधातील अपिलांवर बॉम्बे…
मोठी बातमी: हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या त्या हॉटेलवर अखेर छापा, बड्या अधिकाऱ्यांसह मंत्रीही अडकणार?
Nashik Crime News: नाशिकमध्ये हनी ट्रॅपचे प्रकरण उघडकीस आले असून, यात काही आजी-माजी मंत्री आणि अधिकारी अडकल्याची शक्यता आहे. एका सरकारी अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. हनी…
कुत्र्याला काय घाबरतोस? रिक्षात चिमुरड्याला ‘पिटबुल’ शेजारी बसवलं, रडणाऱ्या मुलाला श्वानदंश, मालक निर्लज्जपणे हसत बसला
Mumbai Pit bull Dog attacks Boy : मानखुर्द परिसरात राहणाऱ्या मोहम्म्द हसन याच्याकडे पाळीव कुत्रा आहे. त्याने मुलाला रिक्षाच्या मागे बसवले. त्यानंतर मुलाला घाबरवण्यासाठी कुत्र्याच्या शेजारी बसवले. मुलाला श्वानदंश (फोटो–…
माढ्यातील कार्तिक अचानक गायब, चौथ्या दिवशी विचित्र अवस्थेत आढळला मृतदेह; कुटुंबाला कोणती भीती?
Madha News: माढा तालुक्यातील अरण येथे धक्कादायक घटना घडली असून कार्तिक खंडागळे या दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका कोरड्या कॅनलमध्ये आढळला. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिकची हत्या झाली असावी, असा…
दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या, दोघांचा जागीच अंत, एक महिला जखमी, बारामतीत हळहळ
Baramati Bike Accident News: बारामतीत एक भीषण अपघात घडला आहे, जिथे दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या, या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (फोटो–…
वैनगंगा नदीच्या पुलावरून जाताना नियंत्रण सुटलं अन् दुचाकीसह दोघे कोसळले अन् मग…
Bhandara Two Collapse In River: भंडाऱ्यात वैनगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना अचानक नियंत्रण सुटलं आणि दोघे पुलावरुन थेट खाली कोसळले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: वैनगंगा नदीच्या जुन्या…
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खळबळजनक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुले लुळेपणा आणि अशक्तपणामुळे त्रस्त आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती…