• Tue. Sep 8th, 2026

chhatrapati sambhajinagar

  • Home
  • बंदूक हातात घेऊन फ्लेक्सवर फोटो, ​संभाजीनगरच्या ‘भाई’चा पोलिसांनी कार्यक्रम केला!

बंदूक हातात घेऊन फ्लेक्सवर फोटो, ​संभाजीनगरच्या ‘भाई’चा पोलिसांनी कार्यक्रम केला!

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा बॅनर लावताना हातात पिस्तूल घेऊन फोटो लावणाऱ्या स्वयंघोषित ‘भाई’सह शुभेच्छुक असलेल्या मित्रांवर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंतर हे बॅनर पोलिसांनी काढून टाकले आहेत. मात्र…

व्यवसायिकावर पाळत, बँकेतून बाहेर पडताच भुलवण्याचा प्रयत्न; रस्त्यात गाडी पंक्चर झाली अन्..

छत्रपती संभाजीनगर: ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडला आणि चोरट्यांनी त्यांच्यासमोर पाचशे रुपयांच्या तीन नोटा टाकल्या. तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने ते…

गरजू म्हणून कामावर ठेवलं, मालकानं काम बघून विश्वास टाकला, अधिकार देताच लाखोंना गंडा

छत्रपती संभाजीनगर: मालकाने विश्वासाने व्यवसाय सोपवला मात्र कर्मचाऱ्यानं मालकाचा विश्वासघात करत तब्बल १४ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही बाब मालकाच्या लक्षात येतात या प्रकरणी सिडको पोलिसांमध्ये कर्मचाऱ्याविरुद्ध…

पावसाची बॅटिंग झाली, दहावी बारावीसह मुंबई विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर पडली, कारण

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावीची पुरवणी परीक्षेत गुरुवार २० जुलै रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. राज्यातील काही ठिकाणी…

गुंतवणूकदार आक्रमक; आदर्श पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ठेवीदारांनी ठेवलेले पैसे परत करावेत, या मागणीसाठी क्रांती चौकातून ठेवीदारांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढला.…

ना स्पेशल ट्रेन, ना फेऱ्या अधिक; तरीही उत्पन्नात महाराष्ट्रातल्या या शहराचा डंका, रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावरून गेल्या उन्हाळी सुट्टीच्या काळात विशेष रेल्वेही सोडण्यात आलेल्या नाही. याशिवाय या रेल्वे स्थानकाहून थेट निघणाऱ्या रेल्वेचीही संख्या कमी आहे, असे असताना प्रवासी…

शाळकरी मुलांसह प्रौढांवर संकट; पाऊस सुर होताच सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले, काय कारण?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नेमेचि येतो पावसाळा…’प्रमाणे आता दरवर्षीच डेंगीचा ताप सहन करण्याची वेळ येत असून, मागील आठ ते दहा दिवसांपासून डेंगी व डेंगीसदृश रुग्ण वाढल्याचे सुस्पष्ट झाले…

पतीनिधनानंतर प्रियकरासह लिव्ह इनमध्ये, चौथ्यांदा कूस उजवली, जन्मदात्रीचं धक्कादायक पाऊल

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात ४० वर्षीय महिला पतीच्या निधनानंतर लिव्ह इन मध्ये राहू लागली. यातून महिलेला मुलगा झाला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने तिने…

संतापजनक! महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शिक्षकानेच पळवून नेले; पालकांना बसला धक्का

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका गावातील मुलगी संगणक शिकण्यासाठी एका खाजगी केंद्रात गेले असता त्या ठिकाणच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, १२ जून…

गुड न्यूज, प्रवाशांच्या लालपरीला कोट्यवधींचा नफा,एसटीच्या या विभागानं करुन दाखवलं

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांना घोषीत केलेली सवलत, आणि महिलांना अर्धा तिकीटाची सुविधा या नागरी उपयोगी घोषणाची…

You missed