• Sun. Sep 20th, 2026

पुणे पोलीस

  • Home
  • पोलीस असल्याचं सांगून तरुणाला घरातून उचललं, नंतर पत्नीला फोन केला आणि…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पोलीस असल्याचं सांगून तरुणाला घरातून उचललं, नंतर पत्नीला फोन केला आणि…; पुण्यातील घटनेनं खळबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिस असल्याचे सांगून आर्थिक व्यवहारातून २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलिसांनी कारवाई करून तरुणाची…

पुण्यात धक्कादायक घटना! कॉलेज तरुणी खोटं कारण सांगून घराबाहेर पडली अन् नंतर थेट मृतदेह आढळला

खेड, पुणे : खेड तालुक्यातील चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय…

पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार; अट्टल गुन्हेगाराला पोलिसांचा दणका, कठोर पाऊल उचललं

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.…

पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर; कोण आहे अदनान अली?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार हा ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ‘आयएस’शी संबंधित देशभरात…

पुण्यातील महिला रस्ता चुकली, दुसऱ्या भागात गेली, घरच सापडेना; पण नंतर वाटेत देवदूत भेटला!

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कसाब पेठ येथे राहणारी ज्येष्ठ महिला रस्त्या चुकून मुंढवा भागात गेली. वेगळा परिसर पाहून ही महिला घाबरली. तिथून जाणाऱ्या बिट मार्शलच्या हे लक्षात आले. पोलिसांनी…

भुजबळ धमकीप्रकरणी तरुणाच्या अटकेत ट्विस्ट, पोलिसांचं नेमकं काय चुकलं? कोर्टाचा मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या…

हॅलो, लोहगावात मोठा स्फोट झालाय! पोलिसांना फोन; माहिती विचारातच फोन बंद, पुण्यात नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे येरवडा: वेळ सकाळी सव्वा नऊ वाजताची… ‘हॅलो, हॅलो… लोहगावमध्ये मोठा स्फोट झाला आहे,’ असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला येतो. नियंत्रण कक्ष लगेचच विमानतळ पोलिसांना घटनेची आणि…

प्रेमात नकार, शस्त्रांसह वार, तरुणांमध्ये का वाढली हिंसा? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं कारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्याच्या तरुण पिढीला सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने कोणत्याही बाबतीत नकार सहन करण्याची सवय राहिलेली नाही. नातेसंबंधांमध्येही आपल्या मनाप्रमाणेच व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा असते.…

ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आज पुन्हा एकदा शहरात भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने…

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार: एकतर्फी प्रेमातून बाईकवरील तरुणीवर कोयत्याचे सपासप वार, पाहा VIDEO

पुणे : प्रेम प्रकरणातून दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने…

You missed