video : कार्यकर्त्याची फोटोची इच्छा, बॉडीगार्डने ढकललं, मुख्यमंत्र्यांना राग अनावर
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो. शिंदे यांच्यासोबत एक फोटो मिळवण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असतात. अशाच एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी…
मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीबाबत लवकरच निर्णय, शंभूराज देसाईंचे हॉटेल व्यावसायिकांना आश्वासन
मुंबई : मद्यावरील पाच टक्के व्हॅटवाढीबाबत लवकरच अर्थ मंत्रालयासह बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ या संघटनेला गुरुवारी दिले.‘आहार’च्या शिष्टमंडळाने यासंबंधी मुख्यमंत्री…
मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घेणार का? एकनाथ शिंदे एका वाक्यात म्हणाले, हा विषय…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतल्याबद्दल मनापासून आभार मानले. सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजाला मनापासून…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रपती राजवट लावा : जितेंद्र आव्हाड
मुंबई : राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा…
राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले असताना आणि चिंतेची परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर अजित पवार यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला…
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा, पत्रात म्हणाले, भावना तीव्र आहेत…!
हिंगोली : मराठा आरक्षणाची धग वाढली असून गावागावात आंदोलन पेटलंय. अशा परिस्थितीत राजकीय नेतेमंडळींवरही आता समाजाचा दबाव वाढलेला आहे. मराठा समाज गेली अनेक वर्ष तुमच्यामागे उभा राहिला. आता आरक्षणासाठी तुम्ही…
CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; मध्यरात्री मुंबईला रवाना; गुप्त दौऱ्यात काय घडलं?
कोल्हापूर: जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाचा फटका आता सर्व राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही याला अपवाद ठरले नाहीत. मराठा समाजाकडून सर्व नेत्यांना गाव…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर…
एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता, कारण …
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 28 Oct 2023, 8:57 pm Follow Subscribe Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या…