नवऱ्याने वडापाव आणला, सर्वांना खायला दिला, घास घेणार तेवढ्यात बायकोला संशय अन्…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरगुती वादामुळे पतीने पत्नीला आणि मुलाला मारहाण केली. त्यानंतर वारंवार होत असलेले वाद कायमचे संपविण्यासाठी वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून पत्नी आणि मुलाला दिले. ही…
मराठवाड्यात पाणीचिंता; पावसाने दडी मारल्याने लघु प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त लघु प्रकल्पात पाणी नाही. जालना आणि बीड जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती…
तिघांना लुटलं, कार चोरली, दरोड्याचा बेत,पोलिसांना रात्री अडीच वाजता फोन आला अन् खेळ संपला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाट्याला एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी आले. जेवण न मिळाल्याने टॉवरचे काम करणारे काही जण एका कारमधून शहराकडे निघाले. कारमधून जाणाऱ्यांना तिघांना रस्त्यात काही…
अवघ्या साडेसात हजारांसाठी त्यानं टोकाचं पाऊल उचलत तरुणाला संपवलं, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या साडे सात हजार रुपयांसाठी तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.
ना भांडण, ना कुठली अडचण, घरात सगळे असताना महिलेने आयुष्य संपवलं, लेकींची अवस्था पहावेना
छत्रपती संभाजीनगर: पैठण रोड नक्षत्रेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना रविवार (६ ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दोन मुलींच्या…
आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर मारून टाकेन; एकतर्फी प्रेमातून मुलीच्या आईला धमकी
छत्रपती संभाजीनगर: माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तिला मागणी घालायला आलो आहे, तुम्ही तिला कुठेही घेऊन जा, मी तिला उचलून नेईल. आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीवे मारून…
बीओटी प्रकल्प पालिकेकडे? सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पाच्या भागीदारांतील वाद न सुटल्याने निर्णय
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पाच्या भागीदारांमधील वाद परस्पर समन्वयाने न मिटल्यास तो प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वादामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.महापालिकेने…
संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून…
आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांसाठीची शिक्षक प्रेरणा परीक्षा आज, रविवारी (३० जुलै) व उद्या, सोमवारी (३१ जुलै) होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २६ हजार ४३० शिक्षक परीक्षा देणार…
विष पिऊन महिला थेट पोलीस आयुक्तालयात; चौकशीत धक्कादायक कारण समोर…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयासमोर विषारी औषध पिऊन एक महिला आली. वेळीच पोलिसांनी या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात…