भरधाव ट्रकची महिला API अधिकाऱ्याच्या बाईकला धडक, भीषण अपघातात पाय धडावेगळा
अमरावती : चहुबाजूने विकसित होत असलेल्या अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास गणवेश धारण करून कर्तव्यावर निघालेल्या महिला सहाय्यक पोलीस…
तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा…
बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत
जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले…
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक, २ मावस भावांनी जीव गमावला
जळगाव: जळगावातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात…
मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरात पॉवर हाऊसजवळ लोकमान्य टिळक चौकात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आजवर दुर्दैवाने दोन जणांना आपले प्राण गमवावे…
गरब्यासाठी कायपण! गरबा खेळायला जाण्यासाठी पोरींकडून शासकीय रुग्णवाहिकेचा वापर, अपघातामुळे प्रकरण उघडकीस
कोल्हापूर: संपूर्ण देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र, गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. गरबा…
रस्त्यावर अगरबत्ती, मोरांची पिसे अन् लिंबू, सैलानी बाबांच्या दर्शनावरून परतताना काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक…
पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू
कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच…
नातवाला शाळेत न्यायला गेल्या, पुन्हा परतल्याच नाहीत, वाटेत काळाने घेरलं; नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar News : नातवाला शाळेतून आणण्यासाठी गेलेली आजी घरी परतलीच नाही. वाटेत काळाने घेरलं अन्… घटनेनं कुटुबियांवर दु:खाचा डोंगर. काय घडलं?
पुणे सोलापूर महामार्गावर अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी; महिलांसह आणि लहान मुले जखमी
दौंड: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला आहे. यात महिला आणि लहान मुलांसह ७ ते ८ मजूर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या…