• Sun. Sep 22nd, 2024

Ajit Pawar

  • Home
  • अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय

अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय

सातारा : सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली असतानाच अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील…

‘अजितदादांना लक्ष घालायला सांगितलं, पण..’ कीर्तीकरांच्या सूचना डावलून कबड्डीपटूंची निवड

मुंबई : कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना राज्य स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना न्याय देण्याची सूचना केली. त्याचबरोबर अन्याय झालेल्या खेळाडूंचा विचार करण्यासही सांगितले होते.…

नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी…

नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका…

अजितदादा सत्तेत नको हे भाजपच्या कोणत्या नेत्याला पत्र लिहून सांगणार? अंधारेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई : “नवाब मलिक यांच्यावर आरोप असल्याने ते महायुतीत नको, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावरही ७०…

तटकरे-अजितदादा साथ साथ… नवाब मलिकांप्रश्नी विरोध करणाऱ्या फडणवीसांना ट्विटमधून उत्तर

मुंबई : ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, ते नवाब मलिक आज सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेत, असा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाने घेतल्यावर पुढच्या काही तासांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा दुसरे…

महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.…

पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे

नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि…

आम्हीच ओरिजनल राष्ट्रवादी, कार्यालय आमचेच, दादा आले तरी स्वागतच : जयंत पाटील

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…

कर्जतच्या अधिवेशनात बारामतीवर दावा सांगितला, आता थेट बॅनरच लावला, बारामतीत नणंद vs भावजय!

भरत मोहोळकर, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. एकीकडे या जागेवरून गेली…

You missed