• Sat. Sep 21st, 2024

savitribai phule pune university

  • Home
  • पेन्शनपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणे अनैतिक; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

पेन्शनपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणे अनैतिक; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई : ‘निवृत्तीवेतन (पेन्शन) हा निवृत्त कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकार असतो. ते काही नोकरीवर ठेवणाऱ्या संस्थेच्या मर्जीवर किंवा सरकारच्या विशेषाधिकारावर अवलंबून नसते. यासंदर्भात खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही चार दशकांपूर्वीच निर्णायक निवाडा दिलेला…

भारताचे नावे नवा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’; १० लाख सेल्फींची कमाल, चीनचा ७ वर्ष जुना विक्रम मोडला

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रमांना बंदी; परवानगीशिवाय कार्यक्रम घेतल्यास थेट कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा काही अशैक्षणिक घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक…

भाजप, अभाविपकडून दहशतवाद पसरवण्याचे काम सुरू; नवसमाजवादी पर्याय संघटनेचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात चुकीचे कथानक मांडले जात आहे. भाजप आणि अभाविपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचाराच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अशा…

हत्ती रूतला, बार सजला, परिसरात बिअरच्या बाटल्या, पुणे विद्यापीठात चाललंय काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प रखडला असून, भूमिपूजनाच्या दीड वर्षानंतरही प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. याचा फायदा काही व्यक्तींकडून घेण्यात येत…

रिफेक्टरीच्या जेवणात झुरळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक,आंदोलन सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीच्या जेवणात सोमवारी रात्री झुरळ आढळण्याचा प्रकार घडला. या प्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, रात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे.पुणे…

‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांची पाठराखण; विद्यापीठाकडून नावे जाहीर करण्यास नकार, काय कारण?

नाशिक : नॅशनल अ‍ॅसेसमेंट अँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिलमार्फत (नॅक) अद्याप मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांची नावे जाहीर करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत स्पष्ट नकार दिला जात आहे. संबंधित महाविद्यालयांबाबत उच्चशिक्षण विभागाशी…

पोलिसगिरी की दादागिरी? चित्रपटाचा सीन शोभेल असं पोलिसांचं कृत्य, पुण्यातील घटनेनं वातावरण तापलं

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वेळ : रात्री ११ वाजून ४० मिनिटांची. स्थळ : कॅफे पॅरेडाईज, कर्वे रस्त्यालगतचा परिसर… काही तरुण कॉफी पित असताना, अचानक पोलिसांची एका चारचाकी येते आणि…

कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला….…

You missed