• Sat. Sep 21st, 2024

railway news

  • Home
  • रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ, राज्यातल्या ४४ रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ, राज्यातल्या ४४ रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…

पश्चिम रेल्वेकडून पावसाचं कारण देत गाड्या रद्द नंतर यू टर्न, घुमजाव का करावं लागलं?

Western Railway : पश्चिम रेल्वेनं पावसाचं कारण देत गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, नंतर हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वस्तूस्थिती मांडल्यानंतर घुमजाव करण्यात आलं.

Railway News : मुंबईहून पुणे, नाशिकला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! घाटात नो ब्रेक, रेल्वेगाड्यांचा वाढणार वेग

मटा विशेष, मुंबई : सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून कसारा आणि कर्जत घाटमार्गावरून विनाथांबा रेल्वे वाहतूक करण्यात येणार आहे. घाटातील रेल्वे रुळांवर ३० किमी प्रतितास या वेगमर्यादेचे ‘स्पीड सेंसिंग डिव्हाइस'(एसएसडी) कार्यान्वित…

हेडफोनशिवाय मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बेस्टची बंदी, रेल्वे कारवाईच्या रुळावर कधी?

मुंबई : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकजण फोनवर मोठ्याने बोलतात किंवा गाणी, सिनेमा पाहताना दिसतात. ही गोष्ट इतर लोकांसाठी मात्र अतिशय त्रासदायक ठरते. यामुळे अनेक सहप्रवाशांना मोठ्या आजावाचा त्रास…

मुंबईहून युवक झारखंडला निघालेला, रेल्वेत बसल्यावर नको ते घडलं,कल्याणला उतरावं लागलं

ठाणे : छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावडा मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची…

You missed