मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबईतील कर्नाक पुलाचे काम प्रगतीपथावर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यान तीन ओव्हरहेड वायर स्थलांतर करण्याचे काम मध्य रेल्वे करणार आहे. त्यामुळे…
रेल्वेसंदर्भात मोठी बातमी, पुण्यातून सुटणाऱ्या महत्वाच्या गाड्या २५ दिवस रद्द
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय…
रेल्वे प्रवाशांसाठी अपडेट, पुण्यात ट्रॅफिक ब्लॉक, मुंबई पुणे मार्गावरील ‘या’ गाड्या रद्द…
पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे – लोनावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.…
गुड न्यूज,उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची दिवाळी गोड होणार,धुळे मुंबई एक्स्प्रेस लवकरच सुरु
मुंबई : महाराष्ट्रासह देशभर दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक जण महानगरांमधून आपापल्या गावी परतले आहेत तर काही जण गावाकडे जाण्यासाठी निघण्याचं नियोजन करत आहेत.या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं…
नीरा-लोणंद रेल्वे दुहेरीकरण : ९ दिवस प्रवाशांचे हाल, कोणत्या गाड्या रद्द, कोणत्या उशिरा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे विभागातील पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकांदरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे १२ ते २१ ऑक्टोबर…
कमलाबाई माळी लेकीला भेटायला निघाल्या,वाटेत हृदयविकाराचा धक्का अन् सारं संपलं,इच्छा अधुरी
जळगाव : गुजरात राज्यातील सुरत येथून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आपल्या मुलीच्या भेटीसाठी येत असलेल्या आईवर प्रवासात काळाने झडप घातली आहे. मुलीच्या भेटीपूर्वीच आईचा मृत्यू झाला आहे. रेल्वेप्रवासात…
आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोकणात गणेशत्सव…
प्रवाशांसाठी खूशखबर: एक्स्प्रेस गाड्यांना ८ स्थानकांवर नव्याने थांबे; कुठे, किती वेळ थांबणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्य रेल्वेने पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कर्जत, लोणावळा, भिगवण, रोहा, पनवेल, संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या आठ स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचा…
मुंबई पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, स्वयंचलित सिग्नलिंगचं काम पूर्ण, ब्लॉक सक्सेसफुल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा मार्गावरील चिंचवड-खडकी दरम्यानचे १०.१८ किलोमीटर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम रेल्वे प्रशासनाने रविवारी पूर्ण केले. त्यामुळे आता या मार्गावरील ५४…
Mumbai News: आजपासून रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, उद्या शिर्डी वंदे भारत रद्द; कारण…
मुंबई : मध्य रेल्वेने भुसावळ ते मनमाडदरम्यान १८३.९४ किमीची तिसरी मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. भुसावळ ते पाचोरादरम्यान ७१.७२ किमीची मार्गिका उभारण्यात आली आहे. उर्वरित पाचोरा ते मनमाडदरम्यान ११२…