भैरवगडावर भ्रमंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, पर्यटक गंभीर जखमी, उपचार सुरू
पुणे: हरिश्चंद्र गडाशेजारील कोथळे भैरवगडावर भ्रमंतीसाठी गेलेल्या पुण्यातील १३ पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाशांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पर्वतारोहण बचाव समन्वय समितीचे (एमएमआरसीसी) कार्यकर्ते आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी…
भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचार, कोथरुडकरांकडून रवींद्र धंगेकरांना ४२ हजारांचा निधी, तुम्ही लढा!
आदित्य भवार, पुणे : अनेक वर्ष भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या कोथरूड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज प्रचार केला आहे. महाविकास आघाडीचा मेळावा आज कोथरूड भागात पार पडला. आजच्या मेळाव्यासाठी…
पुण्यात उच्चशिक्षित दाम्पत्यांमध्ये वाद; पोलिसांनी पती,पत्नीचे समुपदेशन करून टिकवले नाते
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उच्चशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणीला लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीकडून त्रास सुरू झाला. ‘पगारातील पैसे आई-वडिलांना द्यायचे नाहीत,’ असे सांगून पतीने तरुणीला शिवीगाळ…
अमेरिकेतून गायींसाठी आला दोनशे टन चारा, चाऱ्यामुळे दुधाच्या उत्पादन वाढीसाठीचा अभ्यास होणार
मधुकर गायकवाड, मंचर : गायींच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी ‘पराग मिल्क फूड्स लिमिटेड’ची उपकंपनी असणाऱ्या ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ला अमेरिकेतून दोनशे टन चारा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाला आहे. या चाऱ्यामुळे…
४६ वर्ष पाण्यात राहूनही सुस्थितीत, उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले
दीपक पडकर, इंदापूर : उजनी धरणाचं उपयुक्त पाणी यंदा लवकरच संपुष्टात येऊन मृतसाठ्यातीलही पाणीसाठा छत्तीस टक्के झाला आहे. त्यातच सध्या बिकट पाणी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातूनच पाणी…
पुणे हादरलं! पोलिस चौकीतच कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, डोक्यात झाडली गोळी, काय घडलं असं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या मध्यभागात असलेल्या लोहियानगर पोलिस चौकीत एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वर कार्बाइनमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भारत दत्ता आस्मर (३५, रा. खडक पोलिस…
Pune News: पोलीस स्टेशनमध्येच दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतले पेट्रोल अन् तेवढ्यात…
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. लोणीकंद पोलिस ठाण्यात…
पुण्यात संतापजनक प्रकार; ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू
पुणे(आदित्य भवार): ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून…
आईसारख्या असतील तर आशीर्वाद द्या आणि बाजूला व्हा; दीपक मानकरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला
आदित्य भवार, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळवत नाही म्हणून घर फोडून आई समान असलेल्या वहिनीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, अशी बोचरी टीका बारामतीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे…
मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न
पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.…