• Sat. Sep 21st, 2024

pune

  • Home
  • पुण्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणीचा प्रयत्न..! शंका आल्याने उघड झाला प्रकार, मुळशीतील घटना

पुण्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणीचा प्रयत्न..! शंका आल्याने उघड झाला प्रकार, मुळशीतील घटना

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे…

गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधायचा, घरफोड्या करायचा; ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून परराज्यातील चोराला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: परराज्यांतून पुण्यात येऊन आणि ‘गुगल’वर उच्चभ्रू परिसर शोधून बंद घरे फोडणाऱ्या सराईत चोरट्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एक ना दोन तर तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून…

लग्न, घटस्फोट, मग पोलिस भरतीची तयारी, अन् अचानक सोनालीने आयुष्य संपवलं, पुण्यात खळबळ

पुणे: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २५ वर्षीय तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय-२५, रा. टिळेकरमळा,…

पुण्यात टँकरला भीषण आग, हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांची पळापळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळे मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. आगीचे…

विद्यार्थ्यांनो घरी रहा; RSSच्या बैठकीसाठी महाविद्यालय, शाळांना सलग तीन दिवस सुट्टी

म. टा. प्रतिनिधी, पुणेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी दोन शाळा आणि एक महाविद्यालय बंद ठेवावे लागणार आहे. या शाळा आणि महाविद्यालयाच्या…

Pune Crime : तुमचं सगळं दु:ख दूर केलं म्हणत भावाचा बहिणीला फोन; पुढे असं काही घडलं की कहाणी वाचून हादराल…

पुणे : बहि‍णीला सतत त्रास देतो म्हणून मेहुण्याने दाजीचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर इथे सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. त्यानंतर मेहुण्याने त्याच्या बहि‍णीला फोन…

भाडे न देता सरकारच्या जागेवर ‘डल्ला’, २४५ जणांविरोधात तक्रारी, पुणे प्रशासन कारवाई करणार

पुणे – प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सरकारी विभागांच्या अखत्यारितील अनेक जागा, सदनिका, दुकानांचे भाडे न देता सरकारच्या जागेवर ‘डल्ला’ मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या भाडेकरूंना ताबा परत देण्याच्या…

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Pune News: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र चव्हाण यांचे पुण्यात आज (सोमवार ४ सप्टेंबर) निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळले होते.

तो एकटाच असल्याची माहिती मिळाली अन् रात्री १ वाजता ५ मुलांनी केला २५ वर्षाच्या तरुणाचा खून

पुणे: शिक्षणचे माहेर घर म्हणवणाऱ्या पुणे शहरात नेमके चाललय तरी काय?असा सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतो.दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीचा प्रभावाचा परिणाम आता लहान मुलांवर ही दिसून येत आहे. सध्या प्रत्येक…

कोंढव्यात भाड्याने खोली, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण, पुण्यात दहशतवाद्यांनी काय काय केलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेशी असलेले लागेबांधे उघड झाल्यानंतर पुणे आणि काही शहरांतील संभाव्य घातपात प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए)…

You missed