• Sun. Jun 21st, 2026

    Pune | स्टंटबाजी करण्यापेक्षा जबाबदारी घेऊन मराठी शिकवा, ढोंग नको, मनसैनिक निरुपमांवर संतापले

    Pune | स्टंटबाजी करण्यापेक्षा जबाबदारी घेऊन मराठी शिकवा, ढोंग नको, मनसैनिक निरुपमांवर संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #pune #mns #marathilanguage #sanjaynirupam #taxiautodriver #shivsena #pratapsarnaikपुण्यात मनसेच्या पोस्टरबाजीची जोरदार चर्चा आहे. मी मराठी बोलतो..मला मराठी समजते, या रिक्षात बसा अशा आशयाचे हे पोस्टर आहेत.परप्रांतिय रिक्ष-टॅक्सी चालकांची मुजोरी खपवून घेणार नाही, याद राखा आम्ही राज ठाकरेंचे मनसैनिक आहोत. अशा तिखट शब्दात मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.. एक वेळ अशी येईल की तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही कोण आणि तुम्ही म्हणता राज ठाकरे देश तोडण्याची भाषा करतात..असंही मनसैनिक म्हणाले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed